Country Delight Cow Milk Price :दूध उत्पादकांना ३० रूपयांच्या आतच दर का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Country Delight Cow Milk Price राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दुध दर निश्चिती समितीच्या अहवालानुसार शासनाने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये खरेदी दर जाहीर करून प्रत्यक्षात गुणप्रतीच्या नावाखाली रिव्हर्स पॉइंटमुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ ते ६ रुपयांची तूट सोसावी लागत आहे. परिणामी गाईच्या दुधाला प्रत्यक्षात प्रतिलिटर ३० रुपयांच्या आतच दर मिळत असल्याने दर निश्चिती समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी नियुक्त केली होती की दुध संघाच्या मलईचोरीला पाठबळ देण्यासाठी ? असा संतप्त सवाल करीत दर निश्चितीपुर्वीचे फॅट व एसएनएफ आणि आताचे फॅट व एसएनएफ मधील तफावतीच्या चौकशीची मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांतून केली जात आहे. शासनाने ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याच्या आदेशानंतर खासगी दूध संघानी गाईच्या दुधाचे दर दाढविले का सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Country Delight Cow Milk Price 

पशुखाद्याचे दर वाढेल कमी होईल /दुधाला प्रति लिटर इतका दर ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!