PMAY Gramin List 2021-22 :घरकुल योजनेची नवीन यादी आली पहा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMAY Gramin List 2021-22 प्रधानमंत्री आवास योजनेच्या पोर्टल वर अनलटिक्स डॅशबोर्ड नावाचा ऑप्शन लॉन्च करण्यात आलेलं आहे त्यावर क्लिक करायच आहे याची लिंक खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करून पात्र लाभार्थ्यांची यादी पाहू शकता.

दूध उत्पादकांना ३० रूपयांच्या आतच दर का?

अशी पहा ऑनलाइन

  • PMAY Gramin List 2021-22 लाभार्थी यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट एक नवीन पेज वर येणार आहात.
  • आणि त्या पेजवर काही माहिती भरायची आहे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अश्या नावाने पोर्टल आहे.
  • त्या पोर्टल वर आता नव्या स्वरूपामध्ये यादी पाहता येणार आहे.
  • आवाससॉफ्ट मध्ये काही ऑप्शन देण्यात आलेले आहे अबाउट, डाटा एन्ट्री, रिपोर्ट, एफटीओ ट्रेकिंग, इ पेमेंट, परफॉर्मस इंडेक्स, अशा नावाचे सहा ऑप्शन यामध्ये दर्शवले जात आहे.
  • यामधून रिपोर्ट या ऑप्शन वर क्लिक करा रिपोर्ट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर घरकुल लिस्ट या ठिकाणी पाहता येणार आहे.
  • यामध्ये फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट असे अनेक फोल्डर यामध्ये दिसणार आहे.
  • फायनान्शिअल प्रोग्रेस रिपोर्ट, सोशल प्रोग्रेस रिपोर्ट, जीआयएस रिपोर्ट, अश्यप्रकरे विविध ऑप्शन देण्यात आलेले आहे.
  • यामधून H फोल्डरमध्ये या सोशल ऑडिट रिपोर्ट यामध्ये बेनीफिसरी डिटेल्स फॉर वेरिफिकेशन नावाचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे.
  • तर घरकुल लिस्ट पाण्यासाठी त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सिलेक्शन फिल्टर मध्ये काही बाबी सिलेक्ट करा.
  • सर्वप्रथम राज्य निवडा, त्यानंतर जिल्हा, ब्लॉक ब्लॉक म्हणजे तालुका निवडा, त्यानंतर ग्रामपंचायत निवडा, ग्रामपंचायत निवडल्यानंतर इसवी सन निवडून कोणत्या योजनेतून अर्ज केला आहे ते निवडा.
  • त्यानंतर कॅप्चर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • आणि याठिकाणी वर्ष 2021-22 ला सिलेक्ट करा 22-23 असेल किंवा 23-24 ऑप्शन त्या ठिकाणी दर्शवले जातील परंतु त्यावर क्लिक करू नका.
  • 2021-22 ला सिलेक्ट करा 2021-22 मध्ये लाभार्थ्यांच्या याद्या येत आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी योजना आहे ती योजना निवडू शकता.
  • यामध्ये विविध योजना राबविल्या जात आहे.
  • त्यानंतर खाली जो कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या खालच्या पट्टीमध्ये द अन्सर इज या ठिकाणी तो कॅपच्या टाका.
  • कॅपच्या टाकल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर सबमिट बटनावर जेव्हा क्लिक करणार आहात क्लिक केल्यानंतर ग्रामपंचायत ची यादी त्या पोर्टल वर दर्शवली जाणार आहे.

यादी पाहण्यासाठी क्लिक करा

PMAY Gramin List 2021-22

  • गावातून कोणकोणते लाभार्थी पात्र झालेले आहे याची पूर्ण माहिती या पोर्टल वर मिळणार आहे.
  • आता यादी डाऊनलोड एक्सेल किंवा डाऊनलोड पीडीएफ या दोन्हीमध्ये ऑप्शन मधून डाऊनलोड करू शकता.
  • जे पाहिजे ते डाऊनलोड करू शकता डाउनलोड पीडीएफ यावर क्लिक करून मोबाईल मध्ये सर्वप्रथम यादी डाऊनलोड करून पाहू शकता.
  • डाउनलोड ऑप्शन वर परत क्लिक करा क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये पीडीएफ गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड झालेली दिसेल.
  • त्या यादीमध्ये ग्रामपंचायत मधून कोणकोणत्या लाभार्थ्यांना 2022-23 किंवा येणारा जो 2023-24 आहे यामध्ये कोण कोण पात्र झालेले आहे हे सर्व या यादीमध्ये पाहता येणार आहे.
  • 2022-23 ला सिलेक्ट केल्यानंतर नो डाटा फॉर्म दाखवेल 23-24 सिलेक्ट केल्या नंतर नो डाटा फाउंड दाखवेल परंतु 2021-22 ला जेव्हा सिलेक्ट करणार.
  • त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर डाटा दर्शवला जाणार आहे.
  • 21-1-2023 म्हणजे 2023 मध्ये सुद्धा जे लाभार्थी संगशन झालेले आहे. ते लाभार्थी सुद्धा 2021-22 चा यादितच समाविष्ट करण्यात आले आहे.
  • आणि त्या पेजवर सर्व हप्ता कधी मिळालेला आहे घरकुल कधी कम्प्लिट झालेले किती रुपयांचे हप्ते मिळालेले आहे आतापर्यंत किती रुपये त्यांना मिळालेले आहेत सर्व डिक्लेअर दाखवलं जात आहे.
  • अश्याप्रकारे घरी बसल्या फक्त दोन मिनिटाच्या आत हे सर्व पाहू शकता कोणाकडे ही न जाता. PMAY Gramin List 2021-22

सभी बैंकों की मंथली इनकम स्कीम की जानकारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “PMAY Gramin List 2021-22 :घरकुल योजनेची नवीन यादी आली पहा ?”

Leave a Comment

error: Content is protected !!