Indian Statistics Agriculture And Mapping :पी व्ही सी पाईप अनुदान योजना; शेतकऱ्याला पाईप खरेदी वर 50% अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Statistics Agriculture And Mapping पीव्हिसी अनुदान योजना यामध्ये जर एचडीपी पाईप साठी अर्ज केला असेल तर 50 रुपये प्रति मीटर व जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान दिला जाणार आहे. आणि जर पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असेल तर 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 500 मीटर पाईप साठी अनुदान दिले जाईल. तर या योजनेचा लाभ कश्याप्रकारे घ्यावा आणि अर्ज कोठे आणि कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज पद्धत आणि कागदपत्रे,, पात्रता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Indian Statistics Agriculture And Mapping :पी व्ही सी पाईप अनुदान योजना; शेतकऱ्याला पाईप खरेदी वर 50% अनुदान”

Leave a Comment

error: Content is protected !!