Kanda Anudan महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा जीआर काढला होता त्याअंतर्गत महाराष्ट्र सरकारच आता प्रत्येक शेतकऱ्याचा कांद्याची खरेदी करणार आहे. तर हा कांदा कोणत्या भावने खरेदी करणार आहे तर साडेतीनशे रुपये महाराष्ट्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याचा कांदा स्वतः खरेदी करणार आहे आणि कश्याचप्रकारे शेतकऱ्यांचा नुकसान होऊ देणार नाही त्यासाठी एक महत्त्वाचा जी आर काढण्यात आलेला आहे. आणि यासाठी अनुदान सुद्धा काढण्यात आलेला आहे जर कांदा अनुदान या योजनेचा लाभ घ्यायचा तर ते कशा प्रकारे घेऊ शकतात अर्ज कोठे करावा आवश्यक कागदपत्रे कोण कोणते लागतील याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
शासन निर्णय:-पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला अनुदान
3 thoughts on “Kanda Anudan :350 रु. कांदा अनुदान योजना निधी वाटप; कांदा अनुदान योजना”