DTP Maharashtra Bharti शिपाई पदासाठी महाराष्ट्र शासनामार्फत परमनंट जॉब वेकेन्सी निघालेली आहे पगार 15000 ते 47 हजार 600 रुपयांच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-9-2023 आहे. महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धार विभागामार्फत निघालेली आहे एकूण 125 जागांची ही व्हॅकेंसी निघालेली आहे गड ची शिपाई या पदासाठीची व्हॅकेंसी आहे. पगार लेवल 1 नुसार 15 हजार ते 47 हजार 600 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. यासाठी अर्ज कोठे करावा, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
3 thoughts on “DTP Maharashtra Bharti :DTP महाराष्ट्र शिपाई भरती 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!”