Bus Ticket Format :या योजनेचे मुख्य नियम, पासची किंमत 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bus Ticket Format महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे सर्वप्रथम पास संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना आणि पास साठी किती पैसे भरावे लागतील.

DTP महाराष्ट्र शिपाई भरती 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

या योजनेचे मुख्य नियम :-

  • Bus Ticket Format या योजनेअंतर्गत प्रवाशांना 7 दिवसांचा आणि 4 दिवसांचा पास दिला जातो.
  • पास काढायचा असल्यास एसटी आगारांमध्ये त्या खिडकीवर जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो.
  • पास साठी आधार कार्ड, पॅन कार्ड, यासारखे आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल.
  • साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी जसे साधी बस जलद बस रात्राणी शहरी यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात.
  • निमआराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाही.
  • जर शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बस सेवेसह साधी बस निमआराम बस विना वातानुकूलित शयन आसनी बस या सर्व सेवेसाठी तसेच एसटीने आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य राहील.
  • यापैकी कुठलाही पास दहा दिवस अगोदर पर्यंत घेता येतो.

ई पीक पाहणी कालावधी

Bus Ticket Format “ आवडेल तेथे कोठेही प्रवास ”

  • योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेस मध्ये सुद्धा ग्राह्य राहील.
  • पास काढला म्हणजे त्यावर प्रवास करता येतो.
  • त्यामुळे तो पास दाखवून प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते.
  • म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व करता येते.
  • पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्यासोबत तीस किलो वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील मुलाला पंधरा किलो वजनाचे प्रवासी समान विनाकार म्हणजे पैसे न भरता घेऊन जाता येते.
  • पास धारक आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसणे प्रवास करता येईल.
  • पास हरवल्यास तर डुप्लिकेट पास मिळत नाही किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही.
  • त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित संभाळण्याची जबाबदारी तुमची असणार आहे.
  • त्याप्रमाणे जर पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसरा कोणी करत असेल तर असा पास जप्त होऊ शकतो.
  • कारण हा पास नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे अस्तरणीय आहे.
  • नातलगाचा मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन पास साठी भरलेले पैसे परत मिळवता येतात.
  • परंतु अशावेळी काढलेल्या प्रत्येक पासमागे वीस रुपये सेवा शुल्क कापून घेतले जातात.

अपंग प्रमाणपत्र सर्वे, जिल्ह्यात ८३ हजार दिव्यांग “अपंग लाभार्थी” तपासणीनंतर मिळणार प्रमाणपत्र सर्व्हे पूर्ण ?

पासची किंमत

  • MSRTC Pass पास सात दिवसांसाठी आणि चार दिवसांसाठी मिळतो साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगरीमध्ये.
  • तसेच रोड व्यक्ती आणि मुले दोघांसाठी पासचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहे.
  • यामध्ये मुलांचे वय पाच वर्षाहून अधिक आणि बारा वर्षांपेक्षा कमी असायला हवे.
  • साधी बस म्हणजे लाल परी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती आंतरराज्य या पास करिता प्रौढ व्यक्तीला जर सात दिवसांचा पास पाहिजे असेल तर 2040 रुपये भरावे लागतील.
  • मुलासाठी सात दिवसाच्या पासला 1025 रुपये भरावे लागतील त्याप्रमाणे प्रौढ व्यक्तीला जर चार दिवसांचा पास काढायचा असेल तर 1170 रुपये आणि मुलांच्या पास साठी 585 रुपये भरून पास मिळवता येतो.
  • जर शिवशाही असणे म्हणजे सीट्स असलेल्या बसचा पास घेणार असाल तर हा पास इतर सर्व बस सेवेसाठी सुद्धा चालू शकतो.
  • या बस मध्ये प्रौढ व्यक्तीला सात दिवसांच्या पास साठी 330 रुपये तर मुलांच्या पास साठी पंधराशे वीस रुपये भरावे लागतील.
  • तर चार दिवसांच्या पाच साठी प्रौढ व्यक्तीला पंधराशे वीस रुपये आणि मुलांच्या पास साठी 765 रुपये एकूण मूल्य भरावे लागेल.
  • कुटुंबामध्ये जर चार व्यक्ती आहे पती-पत्नी आणि दोन मुले यांचे वय पाच ते बारा वर्षा दरम्यान आहे तर अशावेळी चौघांसाठी पाच काढावा लागेल.
  • सध्या बससाठी सात दिवसांच्या पास साठी एकूण 6130 रुपये आणि चार दिवसांच्या पास साठी 3510 रुपये भरावे लागते.
  • जर यांनी शिवशाही बसचा पास काढायचे ठरवले तर सात दिवसांसाठी एकूण 9000 100 रुपये आणि चार दिवसांच्या पाच साठी चौघांनाही एकूण 4570 रुपये भरून पास मिळवता येतो.
  • सात दिवसासाठी किंवा चार दिवसांसाठी काढलेले या पासवर राज्यामध्ये किंवा राज्यातून एसटी ज्या ज्या ठिकाणी जाते तिथपर्यंत प्रवास करता येतो. Bus Ticket Format 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Bus Ticket Format :या योजनेचे मुख्य नियम, पासची किंमत 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!