Ration card Update रेशन कार्ड द्वारे रेशन दुकानातून दर महिन्याला रेशन खरेदी करत असतो. पण सरकारकडून किती रेशन उपलब्ध होते आणि रेशन दुकानातून किती मिळत. आणि आतापर्यंत घेतलेल्या रेशन ची माहिती सुद्धा या ॲप द्वारे पाहू शकता. रेशन किती मिळतं बऱ्याच वेळेस माहिती नसतं की आपल्याला शासनाकडून नेमकं रेषेने किती मिळतं आणि दुकानदार नेमकं किती देतो तर राशन शासनाकडून किती मिळतं हे मोबाईल मध्ये कसा बघायचं जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
3 thoughts on “Ration card Update :तुम्हाला रेशन किती येते ? किती द्यायला पाहिजे, पहा मोबाईल वर फक्त 2 मिनिटात”