kisan karj mafi yojana 2023 :शेतकरी कर्जमाफी नवीन जि.आर?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan karj mafi yojana 2023 राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52 हजार 512 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार लाभ PM किसान योजना 14 व्या हप्त्याचा

प्रस्तावना

  • kisan karj mafi yojana 2023 सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी रुपये 50 लाख इतका निधी उपलब्ध आहे.
  • त्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक चार दिनांक 26 जून 2023 च्या पत्रांवये सदर योजनेसाठी 50 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
  • त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
  • हा जो जीआर आहे हा राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या संबंधित हा जीआर आहे.

गाय/म्हैस वाटप योजना

kisan karj mafi yojana 2023 शासन निर्णय

  • सन 2023 24 या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडे कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी.
  • रुपये 50 लाख एवढ्या निधी राज्यात जुलै 2019 हे ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेला पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज,
  • माफ करण्यासाठी अर्थसहाय्य या लेखाशीच्या अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
  • म्हणजे राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेलं होतं.

पोस्ट ऑफिसच्या एजंट कडून होणाऱ्या फसवणुकी?

  • आणि अशा शेतकऱ्यांची पंचनामे सुद्धा झालेले होते अशा शेतकऱ्यांचे पीक कर्ज या योजनेअंतर्गत माफ करण्याची घोषणा करण्यात आलेली होती.
  • ते पीक कर्ज माफ करण्याकरिता शासनाकडून आता 50 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • अशा शेतकऱ्यांना आता लवकरच या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना दिसणार आहे.
  • या योजनेअंतर्गत तरतूद खर्च करण्यासाठी (Vo००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक (अंदाज व नियोजन, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
  • तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे.
  • सदर निधी आहरण करून वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी.
  • तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी. kisan karj mafi yojana 2023

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची 10 हजार मदत जाहीर

kisan karj mafi yojana 2023 खर्च मागणी क्रमांक

  • या योजनेचा खर्च मागणी क्रमांक व्ही ०२, २४३५ इतर कृषीविषयक कार्यक्रम, ६० इतर (००) (१०१) शेतक-यांसाठी कर्जमाफी योजना (००) (०२) नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी,
  • (राज्यस्तर) (२४३५०१३३). ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन २०२३ २४ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा.

Thread Making Business धागे बनाने का बिजनेस शूरु करे और महिने के लाखों कमाये, जानें कैसे करें शुरुआत?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “kisan karj mafi yojana 2023 :शेतकरी कर्जमाफी नवीन जि.आर?”

Leave a Comment

error: Content is protected !!