NSC Account Opening :मॅच्युरिटी पूर्वी खाते बंद करण्यासाठीच्या अटी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NSC Account Opening 

NSC Account Opening पैसे जमा केल्यापासून पुढील पाच वर्षांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट अकाउंट मॅच्युअर होते. म्हणजे पाच वर्षानंतर सर्व रक्कम परत मिळते कमीत कमी एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीमध्ये कितीही रक्कम एनएससी योजनेअंतर्गत गुंतवता येते नो मॅक्सिमम लिमिट तसेच एनएससी अंतर्गत कितीही खाते तुम्हाला उघडता येतात. त्यासाठी कुठलीही मर्यादा नाही. योजनेत केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या सेक्शन 80c अंतर्गत कर कपातीसाठी पात्र असते.

NSC Account Opening 

तरुणांनो व्यवसाय करायचाय पण पैसे नाहीत तुमच्यासाठी केंद्राची योजना 5 ते 10 लाख रु. कर्ज दिले जाणार

कोण कोण खाते उघडू शकतो

  • NSC Account Opening NSC मध्ये कोणत्याही सज्ञान व्यक्तीला तसेच दहा वर्षीय मायनरला त्याच्या नावे खाते उघडता येते.
  • तसेच तीन सज्ञान व्यक्ती मिळून एकत्रित जॉईन खाते म्हणजे संयुक्त खाते उघडू शकतात.
  • आणि लहान मुलांच्या नावाने त्यांच्या पालकांनाही खाते उघडता येते.
  • खाते सुरू केल्यानंतर पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे मॅच्युरिटी पूर्वी ते बंद करायचे असेल तर त्यासाठी काही अटी आहे.

NSC Account Opening मॅच्युरिटी पूर्वी खाते बंद करण्यासाठीच्या अटी

  • सिंगल अकाउंट मधील खातेधारकाचा किंवा संयुक्त खात्यातील एका किंवा सर्वच खातेधारकांचा जर मृत्यू झाला तर खाते मुदतपूर्व बंद करता येते.
  • NSC प्रमाणपत्र जिथे तारण ठेवलेले आहे जर त्या ऑथॉरिटीज कडून ते जप्त करण्यात आले तरीही खाते मुदतपूर्वक बंद होते.
  • आणि कुठल्याही कारणास्तव जर कोर्टाने खाते बंद करण्याचे आधीच दिले असतील तरीही खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
  • एनएससी प्रमाणपत्र फक्त याच ऑथॉरिटीज कडे ट्रान्सफर करता येते अथवा तारण ठेवता येते.
NSC Account Opening 

या जिल्ह्याचा सोयाबीन, कापूस, मकाचा 25% पीक विमा मंजूर

द प्रेसिडेंट ऑफ इंडिया / गव्हर्नर ऑफ द स्टेट

  • NSC Account Opening आरबीआय शेड्युल बँक, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, को-ऑपरेटिव्ह बँक, कॉर्पोरेशन पब्लिक प्रायव्हेट, गव्हर्नमेंट कंपनी, लोकल ऑथॉरिटी, किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी,
  • याच प्रकारे काही परिस्थितींमध्ये खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर सुद्धा करता येते.
  • जसे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला.
  • संयुक्त खात्यातील एका खातेधारकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित खातेधारकांना आणि कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे किंवा खाते तारण ठेवले असेल तर त्या ऑथॉरिटीकडे.
NSC Account Opening 

राज्यातील 30 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार सरसकट पैसे

NSC Account Opening व्याजदर

  • योजनेमध्ये जमा रकमेवर वार्षिक 7.7% कंपाऊंडेड व्याजदर दिला जात आहे.
  • जनरेट होणारे व्याज मॅच्युरिटी नंतर म्हणजे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेधारकाला जमा रकमेसह परत केले जाते.
  • समजा एक हजार रुपये पाच वर्षांसाठी जमा केले तर एकूण 449 रुपये व्याज जनरेट होतो.
  • आणि पाच वर्षानंतर 1449 रुपये परत मिळतात.
  • याप्रमाणे जर दहा हजार रुपये पाच वर्षांसाठी जमा केले तर मॅच्युरिटीच्या वेळी व्याजासहित 14 हजार 493 रुपये परत मिळतील.
  • जमा केलेल्या 50 हजार रुपयांच्या रकमेवर एकूण 22 हजार 465 रुपये व्याज जनरेट होतो.
  • आणि शेवटी एकत्रित 72 हजार 465 रुपये परत मिळतात.
  • समजा एक लाख रुपये जमा केले तर एक लाख 44 हजार 930 रुपये परत मिळतात.
  • म्हणजे एकूण 44 हजार 930 रुपयेरुपये व्याज पाच वर्षांमध्ये मिळते.
  • जर पाच वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर एकूण व्याज जनरेट होणार.
  • 4 लाख 49 हजार 300 रुपये म्हणजे पाच वर्षात मिळतील 14 लाख 49 हजार 300 रुपये.
  • तर फक्त पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर अशा प्रकारे चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
  • आणि गुंतवणुकीची रक्कम ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी शो करता येते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “NSC Account Opening :मॅच्युरिटी पूर्वी खाते बंद करण्यासाठीच्या अटी”

Leave a Comment

error: Content is protected !!