Cotton Yarn Market :कापूस बाजाराला कोणत्या घटकांचा आधार मिळेल? 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market 

Cotton Yarn Market सोयाबीन मध्ये चढ-उतार सुरूच- देशात आज सोयाबीनचे भाव स्थिर होते तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ-उतार दिसले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत तेरा पूर्णांक 62 डॉलर वर होते तर सोयाबीनचे वायदे चारशे तीन डॉलर प्रति टन वर होते. देशात मात्र बाजार भाव 5000 च्या दरम्यान कायम आहे देशातील सोयाबीनचा बाजार पुढील काही दिवस स्तीर राहू शकतो अशी माहिती सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिली आहे.

Cotton Yarn Market 

तरुणांनो व्यवसाय करायचाय पण पैसे नाहीत तुमच्यासाठी केंद्राची योजना 5 ते 10 लाख रु. कर्ज दिले जाणार

बाजरीला मागणीचा आधार

  • Cotton Yarn Market बाजरीला सध्या चांगला भाव मिळतोय बाजारातील बाजरीची आवक सरासरी पेक्षा कमीच आहे.
  • पण दुसरीकडे बाजरीला चांगलाच उठाव आहे परिणामी बाजरीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.
  • सध्या बाजरीला प्रति क्विंटल सरासरी 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.
  • कमी पावसामुळे बाजरी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता.
  • त्यामुळे पुढील काळातही बाजरीचे भाव तेजितच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात.
Cotton Yarn Market 

या जिल्ह्याचा सोयाबीन, कापूस, मकाचा 25% पीक विमा मंजूर

Cotton Yarn Market तुरीच्या दरातील तेजी टिकून

  • बाजारात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहे तुरीच्या वाढलेल्या भावात नफा वसुलीसाठी विक्री होते.
  • त्यामुळे कमाल भावात काहीसे चढ-उतार दिसतात सध्या बाजारातील आवक कमीच आहे.
  • त्यामुळे तुरीला सरासरी 10 हजार ते 12 हजार रुपयांचा भाव मिळतोय.
  • यंदा लागवड झालेल्या पिकाची स्थिती ही चांगली नाहीये त्यातच यंदा पेरा कमी आहे.
  • त्यामुळे पुढील काळातही तुरीचे भाव तेजितच राहू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.

टोमॅटो भाव पडलेलेच

  • Cotton Yarn Market टोमॅटोचे बाजारतील भाव आजही दबावत होते बाजारातील आवक वाढल्यानंतर दबाव आल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगतात.
  • सध्या बाजारात टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी 150 ते 500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सध्याचा भाव उत्पादन खर्च पेक्षा क्विंटल माझं 1 हजार रुपयांनी कमी आहे.
  • पुढील काही दिवसांमध्ये टोमॅटो भावात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहे.
Cotton Yarn Market 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 615 जागांसाठी भरती; सुरक्षा विभागातील ही नोकरीची संधी सोडू नका

Cotton Yarn Market अमेरिका आणि चीनमधील परिस्थितीमुळे जागतिक कापूस बाजाराला चांगलाच आधार

  • अमेरिकेतील कापूस पिकाची स्थिती उत्पादनाच्या वाढीसाठी पूरक नाहीये.
  • यंदा अमेरिकेतील कापूस उत्पादन घटनेचा अंदाज आहे तर चीनमध्ये आधीच कापूस लागवड कमी झाली आहे.
  • त्यामुळे यंदा चीनची मागणी जास्त राहणार आहे पण अमेरिका जास्त पुरवठा करू शकणार नाही.
  • भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे पण यंदा भारतातील कापूस लागवड दीड टक्क्यांनी घटली आहे.
  • त्यातच देशभरातील कापूस उत्पादक राज्यांना कमी पावसाचा फटका बसत आहे.
  • देशातील कापूस उत्पादन यंदा कमीच राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • त्यासोबतच नव्या हंगामातील शिल्लक साठाही कमीच राहण्याची शक्यता आहे.
  • नव्या कापसाला सध्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे.
  • पंजाब मधील नव्या कापसाचे आवक मागील वर्षापासून घटली आहे.
  • मागील हंगामातील सप्टेंबरमधील आवक तीन पटीने कमी होती त्यामुळे भावाला आधार मिळतोय.
  • देशात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी 7000 ते 7700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
  • तर वायद्यांमध्ये कापूस 61 हजार पाचशे रुपयांवर पोहोचला आहे.
  • देशातील कापूस दराची स्थिती यंदा चांगली राहण्याचा अंदाज आहे असं जानकरांनी सांगितलं.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Cotton Yarn Market :कापूस बाजाराला कोणत्या घटकांचा आधार मिळेल? 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!