Cotton Yarn Market शेतमाल बाजारातील 5 महत्वाच्या बातम्या, सोयाबीन मध्ये चढ-उतार सुरूच, बाजरीला मागणीचा आधार टिकून, टोमॅटो भाव पडलेले आहे, आणि अमेरिका आणि चीनमधील परिस्थितीमुळे जागतिक कापूस बाजाराला चांगलाच आधार मिळालाय, तर देशात कापूस पुरवठ्याची स्थिती चांगली दिसत नाही त्यामुळे देशातील कापूस बाजारात भाव वाढलेले दिसत आहे मग सध्या कापसाला काय भाव मिळतोय पुढील काळात कापसाला काय भाव मिळू शकतो. तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
तुरीच्या दरातील तेजी टिकून, बाजरीला मागणीचा आधार, सोयाबीन मध्ये चढ-उतार सुरूच
2 thoughts on “Cotton Yarn Market :कापसाला यंदा कोणत्या घटकामुळे आधार मिळू शकतो?”