Crop Insurance App Download नुकसान भरपाई चे पैसे तातडीने देण्यासाठी समितीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आला आहे यासाठी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे सर्व माहिती सविस्तरित्या देण्यात आली आहे यामध्ये कोणकोणत्या बाबीसाठी नुकसान भरपाई दिली जाते याची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.