Marathwada Rain Update :राज्यात पाऊस ओसरला पण ‘या’ भागांना आज ‘यलो अलर्ट’

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathwada Rain Update हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, मराठवाड्यात देखील गेल्या दोन-तीन दिवसांत लावली आहे, आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत दमदार पाऊस होण्याची शक्यता असून, उर्वरित जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसतील.

Marathwada Rain Update राज्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असताना मराठवाड्यात मात्र कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

प्रशासनाने असे आवाहन केले/दमदार पावसाची शक्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!