Bajaj Finance Personal Loan Apply :पर्सनल लोन इझीली कसा मिळणार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Finance Personal Loan Apply

Bajaj Finance Personal Loan Apply पर्सनल लोन घ्यायचे तर कशाप्रकारे अप्लाय करायचं त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात दोन प्रकारचे लोक असतात जे की पर्सनल लोन घेत असतात पहिलं म्हणजे सॅलराईज जे कुठेतरी जॉब करतात दुसरं म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड किंवा ज्यांचा बिझनेस आहे. सॅलराईज साठी लागणारे डॉक्युमेंट कशाप्रकारे अप्लाय करू शकताय आणि ज्याचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात तर दोघांसाठी काही डॉक्युमेंट कॉमन आहे.

आता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?

कागदपत्र

  • आयडी कार्ड,
  • आधार कार्ड,
  • पॅन कार्ड,
  • ड्रायव्हिंग लायसन्स,
  • पासपोर्ट,
  • यापैकी काहीही असू शकते.
  • त्यानंतर सिग्नेचर प्रूफ लागत जसं की पॅन कार्ड, वगैरे याची कॉपी लागते.
  • ऍड्रेस प्रूफ जिथे राहतात त्याच लाईट बिल नावावर असेल तर ते किंवा आधार कार्डचा ऍड्रेस सेम आहे असं कोणताही ऍड्रेस प्रूफ लागतं.
  • सगळ्यात महत्वाचा मागच्या सहा महिन्याच बँकेच स्टेटमेंट लागत हे कॉमन डॉक्युमेंट आहे हे सगळ्यांसाठी लागतात.
  • जर जॉब करतात तर सॅलरी स्लिप मिळते तर हे वरचे डॉक्युमेंट व्यतिरिक्त सॅलरी स्लिप लागते तीन महिन्यांची सोळा नंबरचा फॉर्म किंवा आयटीआर पाहिजे.
  • आता सेल्फ एम्पलॉय आहात किंवा बिजनेस आहे तर कोणते डॉक्युमेंट लागतात.
  • वरचे डॉक्युमेंट लागतात प्लस बॅलन्स शीट लागते त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस हे असतं त्यानंतर उद्योग आधार किंवा जे शॉप ॲक्ट वगैरे आहे त्याच्या लायसन ची कॉपी लागते.
  • इन्कम टॅक्स रिटर्न भरले असेल तर त्याचे मागच्या दोन वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न लागतो ई. डॉक्युमेंट्स लागतात जेव्हा पर्सनल लोन साठी अप्लाय करता.Bajaj Finance Personal Loan Apply

पीक विमा फॉर्म चुकला? हे काम करा तरच होईल दुरुस्त

Bajaj Finance Personal Loan Apply पर्सनल लोन इझीली कसा मिळणार ?

  • तर बजाज लोण ॲप आहे तर त्यावर लोन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन्स येतात पर्सनल लोन, गोल्ड लोन, होम लोन, रेंटल लोन, त्यानंतर बिझनेस लोन, लोन फोर डॉक्टर, भरपूर साऱ्या प्रकारचे कार लोण वगैरे तर कुठले लोण घ्यायच आहे.
  • जर पर्सनल लोन घ्यायच तर पर्सनल लोन वर क्लिक करा आणि पर्सनल लोन वर क्लिक केल्यानंतर एक लाखांपासून 25 लाखांपर्यंत लोन घेऊ शकता.
  • जर तुमच्याकडे ऑलरेडी कार्ड नसेल तर लोन मिळणं थोडा अवघड होणार आहे.
  • जर अशा काही गोष्टी घ्यायच्या आहे फ्रीज, टी.व्ही, वॉशिंग मशीन, घरासाठी जे गरजेच आहे त्यासाठी ते कार्ड काढून घ्या.
  • म्हणजे क्रेडिट स्कोर पण वाढण्यास हेल्प होते आणि मंथली 0 कोस्ट एम आय वर घेऊ शकता.
  • जर ते कार्ड आहे आणि लोन घ्यायचा आहे तर ॲप वर खाली स्क्रोल केल्यावर सगळी माहिती दिसते.

9000 दर महिना कमवा पोस्टातून

  • कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे जसं की वय 21 ते 67 वय पाहिजे, इंडियन रहिवासी असलं पाहिजे, एम्पलॉय पाहिजे.
  • सिबिल स्कोर साडेसातशे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे, आणि मंथली 20-22 हाजर रूपया पर्यंत अप्लाय करू शकता.
  • तर त्या ॲप मध्ये अप्लाय वर क्लिक करा अप्लाय केल्यानंतर एक फॉर्म येईल तो फॉर्म भरून घ्या.
  • त्या फॉर्म मध्ये नाव आडनाव, पॅन नंबर, त्यानंबर जन्मतारीख, पिन कोड, सिटी कुठे राहतात, सेल्फ एम्पलॉय आहे का सॅलरी आहात ते टाकून घ्या.
  • काय काम करतात अन्युअल इन्कम किती आहे हे टाकून अप्लाय करा.
  • तर अशा प्रकारे मोबाईल वरून घर बसल्या पर्सनल लोन साठी अप्लाय करू शकता.
  • 1 लाख पासून 25 लाखांपर्यंत जर कार्ड असेल तर हे मिळून जातं नसेल तर ते चौकशी करतात.
  • आणि जेव्हा फॉर्म भारतात तेव्हा त्यांकडून काही दिवसांनी फोन येतो की लोन साठी इन्क्वायरी केली होती मग व्हेरिफिकेशन होतं.
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एलिजिबल असेल तर लोन मिळतं.
  • जर यांच्या बँकेकडून तरच माहिती द्या ट्रू कॉलर वर वगैरे बघू शकता की कुठून कॉल आलाय का आला कारण की काही जण फेक कॉल पण करत असतात. Bajaj Finance Personal Loan Apply

Maharashtra Shikshak Bharti 2023 शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Bajaj Finance Personal Loan Apply :पर्सनल लोन इझीली कसा मिळणार ?”

Leave a Comment

error: Content is protected !!