Ration Card Update 2023 : सर्व रेशनकार्ड धारकांना आता सरकार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update 2023

Ration Card Update 2023 घरात नवीन सदस्य येतात म्हणजे बाळाचा जन्म झाल्यास व लग्नानंतर कुटुंबात नवीन सदस्य आल्यास म्हणजे सून वगैरे आल्यास त्यांचे रेशन कार्ड मध्ये नाव नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे पूर्वी हे काम करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या कितीतरी चकरा माराव्या लागत होत्या यामध्ये पैसा आणि वेळ दोन्ही पण वाया जात होता. परंतु आता रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे.

आता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?

रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने घेतलेला निर्णय

  • Ration Card Update 2023 सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात सतत फेऱ्या म्हणजे चकरा मारायला लागतात.
  • व तसेच रेशन कार्ड मिळवण्यासाठी त्या कार्यालयातील एजंटाला सर्व कागदपत्र पैसे देऊन अर्ज करावा लागतो.
  • परंतु त्यानंतर ही रेशन कार्ड मिळेल याची खात्री नसते.
  • त्यामुळे आता सरकारी कार्यालयात एजंटांकडून व कर्मचाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी व तसेच सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयातून त्या कार्यालयात वारंवार चकरा मारावे लागू नये.
  • त्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
  • आता सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने मोफत मध्ये रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
  • यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

9000 दर महिना कमवा पोस्टातून

Ration Card Update 2023 ई शिधापत्रिका अश्य्याप्रकरे देण्यात येणार

  • एन एफ एस ए म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजना व तसेच राज्य योजनेच्या सर्व रेशन कार्डधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई सिद्ध पत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे.
  • अर्जदार हा रेशन कार्ड साठी अर्ज करतो त्याप्रमाणे किती दिवसांमध्ये रेशन कार्ड मिळेल हे निश्चित होणार आहे.
  • अर्जदाराने सिद्धा पत्रिकेसाठी म्हणजे रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार छाननी म्हणजे तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई शिधापत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  • यासाठी आरसीएमएस डॉट महा फूड डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरून ही शिधा पत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.
  • ही मोफत ऑनलाइन शिधा पत्रिका काढण्यासाठीची सुविधा येत्या काही दिवसात लवकरात सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होणार आहे.

ऑनलाईन ई शिधापत्रिका

रेशनिंग योजनेअंतर्गत स्वस्त दरात मोफत मिळणाऱ्या रेशन धान्याचा लाभ घेण्यासाठी ?

  • Ration Card Update 2023 एका घरामागे कमीत कमी तीन ते चार शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड काढले गेले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आहे.
  • त्यानुसार आता कडक कारवाई करण्यात येत आहे.
  • महाराष्ट्र राज्यात मे महिन्याच्या अखेर पर्यंत जवळपास दोन लाख बत्तीस हजार शिधा पत्रिका डुप्लिकेट बनावट आढळल्या असून.
  • अंतिम छाननी नंतर म्हणजे तपासणीनंतर यामधील एक लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द केल्या जाणार आहे.
  • सर्वाधिक जवळपास 24 हजार 800 बनावट शिधा पत्रिका नागपूर जिल्ह्यातील असून सर्वात कमी 38 बनावट रेशन कार्ड परभणी जिल्ह्यात आढळून आल्या आहे.
  • एक घर एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून असे बनावट रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई केली जात आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2023 शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन

प्रोस्तहानपर 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑगस्ट पूर्वी जमा होणार,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Ration Card Update 2023 : सर्व रेशनकार्ड धारकांना आता सरकार?”

Leave a Comment

error: Content is protected !!