Urea Fertilizer Formula : युरिया वापरल्यामुळे होणारे नुकसान1?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Urea Fertilizer Formula युरिया काम कसा करतो — जेव्हा जमिनीमध्ये युरिया टाकता त्यावेळी युरियाची सायकल सुरू होते आणि ही युरियाची सायकल 24 तास पासून सुरू होते चार ते पाच दिवस ही सायकल चालते या सायकलचा वेळ मातीमध्ये असलेल्या आद्रतेवर अवलंबून असतो त्यामुळे हा कमी जास्त होऊ शकतो.

ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू; 90% अनुदान असा करा अर्ज

नायट्रोजन ची सायकल काय आहे ?

  • Urea Fertilizer Formula टाकलेला युरिया हा अमाईड फॉर्ममध्ये असतो यमजाईम च्या माध्यमातून अमाईड फॉर्म मधला युरिया हा अमोनिकल फॉर्म मध्ये रूपांतर केला जातो.
  • आमुनीकल फॉर्म मधला नायट्रोजन हा जिवाणूच्या माध्यमातून नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो.
  • आणि नायट्रेट फॉर्म मध्ये असलेला नायट्रोजन हा पिकाला उचलता येतो.
  • नायट्रेट फॉर्म मधला नायट्रोजन मुळांद्वारे सर्व पिकाला पुरविला जातो.
  • जेव्हा स्प्रेमध्ये युरिया टाकतो तो नायट्रेट फॉर्म मध्ये युरिया असतो आणि तो बळजबरीने झाडाला घ्यावाच लागतो.
  • पण जेव्हा जमिनी मधून यूरिया टाकतो तेव्हा ही सायकल पूर्ण होते आणि त्यामुळे युरियाचा परिणाम जेव्हा जमिनीतून चांगला मिळतो.
  • त्यामुळे शक्यतो हा जमिनीमधून द्यावा जेणेकरून तो नायट्रेट फॉर्ममध्ये पिकाला उपलब्ध होईल.

सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय आहे; सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरण्याचे फायदे व तोटे

Urea Fertilizer Formula असली आणि नकली युरिया कसा ओळखायचा ?

  • 1) एक काचेचा क्लास घ्या त्या काचेचा ग्लासमध्ये थोडं पाणी घ्या आणि त्यामध्ये चमचा दोन चमचे युरिया मिक्स करा.
  • जेव्हा पूर्ण युरिया मिक्स कराल तेव्हा पाणी आणि युरिया हे एकरूप होतं म्हणजे पारदर्शक पाणी दिसतं.
  • त्याबरोबर जेव्हा त्या काचेच्या ग्लासला हात लावता तेव्हा फ्रीजमधून काढल्यानंतर जसा काच ठंडा असतो त्याच पद्धतीने जर ग्लास थंड झाला तर समजायचं ओरिजनल युरिया आहे.
  • 2) असली आणि नकली युरिया ओळखण्याचा घरी गॅसवर तव्यावर युरियाचे काही दाणे टाका जर त्याचा लगेच पाणी झालं आणि बाष्पीभवन होऊन ते पूर्ण उडून गेला तर समजायचं युरिया ओरिजनल आहे.
  • आणि जर तो काही स्वरूपामध्ये करपला किंवा जळाला तर समजायचं तो युरिया डुप्लिकेट आहे.
  • पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे जर निम कोटेट युरिया असेल तर तो काही स्वरूपात शिल्लक राहतो पण त्याचा कडवट वास येतो.
  • त्यामुळे हा सुद्धा युरिया ओरिजनल आहे बऱ्याच वेळेस असं बघतो की सध्या युरिया टाकून सुद्धा अर्जंट मिळत नाही.
  • कुठल्याही पिकाला युरिया लागू होण्यासाठी किंवा खत लागू होण्यासाठी जीवाणूची गरज असते.
  • जेव्हा युरिया शेतामध्ये टाकतो तेव्हा माती मधल्या सोलोबल कार्बनच प्रमाण कमी होतो आणि माती मधल्या सोलोबल कार्बनचे प्रमाण कमी झालं तर सोलोबल कार्बन हे जिवाणूचा अन्न आहे.
  • आणि जिवाणूचा अन्न कमी झाल्यामुळे तिथे जिवाणू मरून जातात त्यामुळे जे खत टाकता पिकाला ते लागू होत नाही.

पिकाला विद्राव्य खते केंव्हा द्यावीत?

ही प्रोसेस कशी घडते ?

  • शेतामध्ये युरिया टाकता तेव्हा त्या युरियाचे ऑक्सिडीकरण होतं आणि त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साइड मध्ये होतं आणि कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये उडून जातो.
  • आणि हवेमध्ये उडून गेलेल्या कार्बन डायऑक्साइडमध्ये सोलोबल कार्बन प्रमाण असतं आणि सोलोबल कार्बनला सुद्धा घेऊन जातो.
  • आणि सोलोबल कार्बन हवेमध्ये उडल्यामुळे जमिनीतलं सोलोबल कार्बन जे जीवाणूंचा अन्न आहे ते कमी होतो.
  • आणि जमिनीतील जिवाणू कमी झाल्यामुळे कुठलाही खत असो डीएपी, युरिया, फॉस्फरस, असेल हे झाडाला लागू होत नाही. Urea Fertilizer Formula

आता सर्वांना 5 लाख रु. विमा, अखेर GR आला, उपचारांची यादी; अंमलबजावणीचे नियम?

Urea Fertilizer Formula युरिया चे फायदे काय ?

  • 1) हरितद्रव्याची निर्मिती —-
    • युरिया हे हरितद्रव्याचे निर्मिती करतो हरितद्रव्याची निर्मिती केली की पाण्याचा जो रंग आहे तो गळद हिरवा होतो आणि गळत हिरव्या रंगामुळे प्रकाश शोषण क्रियेचा वेग वाढतो.
    • आणि प्रकाश शोषण क्रियेचा वेग वाढल्यामुळे जास्तीत जास्त अन्न झाड तयार करतात त्यामुळे युरिया हा वाढीच्या अवस्थेत दिला जातो.
  • 2) फुटव्यांची संख्या वाढते —
    • झाडाला नवीन फांदे फुटतात ब्रांच फुटतात पानांची जाडी वाढते पानांमध्ये जो हरितद्रव्यांचे प्रमाण आहे ते वाढल्यामुळे पानामध्ये लसलसीतपणा येतो.
    • आणि पान हिरवीगार आणि चमकदार दिसायला लागते.
  • 3) झाडाची उंची —
    • जेव्हा झाडाला युरिया देता जे कांड्या असतात त्या कांड्यामधलं अंतर वाढतं आणि अंतर वाढल्यामुळे झाडाची उंची वाढते.
  • 4) झाडाची प्रोटीन —
    • जेव्हा झाडाला नायट्रोजन देतो झाडांमध्ये प्रोटीन बनवण्यामध्ये मदत करत असतो.
  • 5) झाडाची सर्वागीण विकास
    • जेव्हा झाडाला युरिया देता तेव्हा वाढीचे अवस्थेमध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी युरियाची मदत होत असते.

आधार कार्ड पर 1% ब्याज के साथ 2 लाख रु लोन

युरिया वापरल्यामुळे होणारे नुकसान ?
  • सर्वात मोठे नुकसान म्हणजे जिवाणूंची संख्या कमी होते कारण जिवाणू तर जमिनीमध्ये नसतील तर खूप मोठ्या नुकसान पाहायला मिळतं.
  • जे मित्र जीव असतात जसे गांडूळ असेल जमीन मधले काही सूक्ष्मजीव असतील त्यांच्या अंगावर जर युरिया पडला तर ते जागीच मरून जातात.
  • त्यामुळे युरिया टाकल्यामुळे मित्र जीव जमिनीमध्ये जे सहकार्य करणारे जीव आहे त्यांना हा युरिया खूप घटक आहे.
  • जेव्हा झाडाला जास्त युरिया टाकतो तेव्हा झाडाची काही वाढ होते.
  • आणि काही वाढ झाली की त्या झाडाला फुल फळ फांद्या कमी लागतात आणि त्यामुळे उत्पादन कमी होत असतो.
  • जेव्हा युरिया पिकावर फवारतो किंवा ओल्या परिस्थितीमध्ये टाकतो तेव्हा ते पानावर लागून पान जळण्याचे किंवा झाड जळण्याची शक्यता असते.
  • त्यामुळे ओल्या परिस्थितीमध्ये युरिया कधी युरिया टाकला नाही पाहिजे. Urea Fertilizer Formula

व्हाट्सअप वरून करा सरकारी कागदपत्रे डाउनलोड

Urea Fertilizer Formula युरिया वापरताना कोणती सावधानी बाळगावी
  • पूर्ण धारणा जेव्हा होते जेव्हा झाडाला फुल लागायला लागतात अशा वेळी जर युरिया झाडावर स्प्रे केला किंवा झाडाला बुडातून दिला तर फुलगळ होण्याची शक्यता जास्त असते.
  • त्यामुळे फुल अवस्थेमध्ये युरिया झाडाला द्यायचा नाही आणि फवाराचा पण नाही.
  • ब्लाइट जेव्हा प्रमाण झाडामध्ये वाढलेला असते अशा अवस्थेमध्ये युरिया देऊ नये.
  • जेव्हा युरिया द्यायचा तेव्हा जमीन ही ओलावा असलेली असली पाहिजे कोरड्या जमिनीमध्ये युरिया टाकू नये तो कधीच काम करत नाही तो हवेमध्ये उडून जात असतो.
  • जेव्हा झड लागलेली असते जास्त पाणी झालेला असतो अशा परिस्थितीमध्ये जर युरिया टाकला तर तो पाण्यासोबत वाहून जातो.
  • आणि झाडावर चिटकला तर झाडाला करपून टाकतो किंव्हा झाडाला जाळून टाकतो.
  • त्यामुळं झड लागलेली असेल पाणी येत असेल तर अश्या अवस्थे मध्ये युरिया टाकावा.
  • हा युरिया जमिनीमध्ये पडून राहावा त्याचं बाष्पीभवन होऊ नये तो हवेमध्ये उडून जाऊ नये त्यासाठी जेव्हा युरिया वापरतात त्या युरिया सोबत सल्फर वापरायला सुरुवात करा.
  • त्या युरिया सोबत सल्फर वापरले तर तो युरिया जमिनी मध्ये स्तिर राहतो आणि तो वाया जात नाही. Urea Fertilizer Formula

Income Tax Department 2023 वेतनभोगी को IT डिपॉर्टमेंट भेज रहा नोटिस! ITR फाइल करने जा रहे हैं तो न करें ये गलती 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Urea Fertilizer Formula : युरिया वापरल्यामुळे होणारे नुकसान1?”

Leave a Comment

error: Content is protected !!