Mahavitaran App :चांगली मोठी बातमी! ग्राहकांनो आता वीजबिल….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahavitaran app याबाबतीत जनजागृती होत असताना आता लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी एक नवा फंडा आणला आहे. लोकांच्या व ग्राहकांच्या व्हाट्सअप वर चक्क फेक बनावट लेटरहेड वर नोटीस पाठवून भीती निर्माण करायची व त्यानंतर लिंक वगैरे पाठवून समोरच्याचे बँक खाते रिकामे करून टाकायचे असा प्रकार सध्या सुरू आहे.

सरकारच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्त्या बाबत मोठी अपडेट ?

सर्व वीज ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा

  • mahavitaran app महावितरण कडून कोणालाही वैयक्तिक मोबाईल नंबर वरून असे sms म्हणजेच मेसेज व्हाट्सअप मेसेज पाठवले जात नाही.
  • ग्राहकांनी अशा खोट्या बनावट कॉल मेसेजला प्रतिसाद दिल्यास सायबर चोरटे म्हणजे हॅकर मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम म्हणजेच पैसे साफ करून टाकतात.
  • अर्थात बँक खात्यातील पैसे काढून घेण्याची मोठी शक्यता असते.
  • यासाठी महावितरण ने सर्व ग्राहकांना आव्हान केले आहे.
  • अशा प्रकारचे बनावट एसएमएस व्हाट्सअप मेसेज महावितरण करून पाठवले जात नाही.
  • तसेच महत्त्वाचे म्हणजे वीज कंपनी पासवर्ड पेमेंट ओटीपी किंवा बँक खात्यासंबंधी माहिती मागत नाही.
  • याशिवाय मोबाईल फोन लॅपटॉपची स्क्रीन शेअर करण्यास सांगत नाही.
  • महावितरण कडून खाजगी कृत क्रमांक द्वारे कोणतेही संदेश दिले जात नाही.
  • त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी व ग्राहकांनी अशा फसव्या बनावट फोन कॉल एसएमएस व्हाट्सअप मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
  • एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करा.
  • अन्यथा फार मोठे नुकसान देखील होऊ शकते.

युरिया मध्ये काय आहे युरिया काम कसा करतो; फायदे व नुकसान..

mahavitaran app विद्युत नियामक आयोगाच्या आदेश ?

  • मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून महावितरणच्या विज बिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून.
  • त्यामुळे सुविधा जनक व सुरक्षित असणाऱ्या ऑनलाइन पद्धतीने वीज देखाचा भरणा करण्याचे आव्हान महावितरण कडून करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग यांनी 31 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2030 पासून महावितरणच्या रोखीत विज बिल भरण्याच्या रकमेवर मर्यादा राहणार आहे.
  • महावितरणचे सर्व ग्राहक कृषी वर्गवारी व लघुदाब वगळून दर महिन्याला कमाल मर्यादित केवळ पाच हजार रुपयांपर्यंतचे विज बिल रोखीने भरता येणार आहे.
  • व तसेच लघुदाब व कृषी वर्गवारीतील ग्राहकांना विज बिल रोखित भरण्यासाठीची मर्यादा दहा हजार रुपये एवढी राहणार आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

वीजग्राहकांच्या सोयीसाठी ?

  • महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांच्या सोयीसाठी डब्लू डब्लू डॉट महाडिस्कॉप डॉट इन या वेबसाईटवर व तसेच महावितरणच्या मोबाईल ॲप द्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने वीणा मर्यादा वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • या पद्धतीने ग्राहक वीज देयकाचा भरणा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय व नेट बँकिंग इत्यादी डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करता येईल.
  • याशिवाय महावितरण ने रुपये पाच हजार पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुतात ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे विज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने विज बिल भरल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस म्हणजे मेसेज द्वारे पोच मिळनार. mahavitaran app

Aadhar bank link status 2023 :बँक आधार लिंक ची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Mahavitaran App :चांगली मोठी बातमी! ग्राहकांनो आता वीजबिल….”

Leave a Comment

error: Content is protected !!