PM Kisan :पीएम किसान सम्मान निधि योजना; अपात्रतेचे निकष

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan पीएम किसान योजनेमध्ये अटी आणि शर्ती जे आहे हे सर्वप्रथम आणि योजनेत अपात्र ठरण्यासाठीचे निकष काय आहे या बद्दल सविस्तर माहिती खालील नुसार आहे.

युरिया मध्ये काय आहे युरिया काम कसा करतो; फायदे व नुकसान..

अटी व शर्ती

  • पी एम किसान ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना आहे या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष सहा हजार रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यांचे सहा हजार रुपये मिळून 12000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे.
  • या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती-पत्नी व त्यांच्या अल्पवयीन 18 वर्षाखालील मुले आहे.
  • राज्य शासन आणि केंद्रशाशीत प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबाची ओळख पळताणी करिता या योजनेअंतर्गत विहित निकषाप्रमाणे पात्र असेल अशा शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो.
  • या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे.
  • ही रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून पाठवली जाते आणि थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
  • ज्या दिवशी केंद्रशासन पाठवेल त्यादिवशी लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाते.
  • या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी देण्यात आल्या आहे. PM Kisan

महिलांसाठी पैशाचा पाऊस; पोस्ट ऑफिसची नवी योजना?

PM Kisan अपात्रतेचे निकष

  • खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाही.
  • सर्व संख्यात्मक जमीनधारक त्यानंतर असे शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणी संबंधित आहे.
  • यामध्ये सह्याद्निक पद धारण करणारे केलेले आजी-माजी व्यक्ती लाभ घेऊ शकणार नाही.
  • त्यानंतर आजी-माजी मंत्री राज्यमंत्री आजी-माजी खासदार राज्यसभा सदस्य आजी-माजी विधानसभा विधान परिषद सदस्य आजी-माजी महानगरपालिकेचे महापौर आजी-माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असे असाल तर अपात्र होणार आहे.
  • केंद्र व राज्य शासनाने सर्व कार्यरत व निवृत्त निवृत्ती अधिकारी कर्मचारी शासन अंगी करत निमशासकीय संख्यात्मक अखेरतील कार्यालयामधील आणि स्वायता संख्येचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नियमित अधिकारी कर्मचारी.
  • चतुर्थ श्रेणी गट वर्ग कर्मचारी वगण्यात आले आहे. PM Kisan

नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा १ला हप्ता जाहीर

  • अनेक लाभार्थी पूर्वी नोंदणी केलेली होते अशा लाभार्थ्यांना सुद्धा हे पैसे दिले जात होते.
  • परंतु आता यामध्ये हे व्यक्ती यामध्ये बाद करण्यात आले आहे.
  • सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल चतुर्थ श्रेणी गड वर्ग कर्मचारी वगळण्यात आली आहे.
  • मागील वर्षात आयकर भरलेली व्यक्ती सुद्धा या योजनेमधून अपात्र ठरवले जाणार आहे.
  • अनेक लाभार्थ्यांचा व्यवहार मोठा झालेला होता असे लाभार्थी सुद्धा बात करण्यात आले आहे.
  • आणि ज्यांनी आयकर भरलेले आहे असे लाभार्थी सुद्धा आता विनाकारण अपात्र यादीमध्ये आले आहे.
  • ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे ज्याने आयकर भरलेले नाही असे सुद्धा व्यक्ती अपात्र यादीमध्ये आले आहे.
  • आता नोंदणी करत व्यवसायिक डॉक्टर वकील हे सुद्धा अपात्र असणार आहे.PM Kisan

Startup Loan for new business अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “PM Kisan :पीएम किसान सम्मान निधि योजना; अपात्रतेचे निकष”

Leave a Comment

error: Content is protected !!