ITR Filing :इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयकर परतावा अजूनही भरला नाही? आता काय करावं?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITR Filing 31 जुलै ची तारीख उलटून गेली इन्कम टॅक्स भरला की नाही जर हो तर गुड पण जर नाही तर काय कराव यासाठी काही दंड बसतो की आणखी काही पर्याय आहे. जर उत्पन्न सरकारने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे बेसिक एक्झामिनेशन लिमिट पेक्षा जास्त असेल तर कर भरावा लागतो. आणि जर उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल म्हणजे करपात्र नसाल तरीही रिटर्न भरलेला चांगलाच कारण जर आधीच कर कापला गेला असेल अर्थात टीडीएस तर रिटर्न फाईल केल्यानंतर टॅक्स रिफंड अर्थात कर परतावाही मिळवता येतो तर काय आहे सविस्तर महिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ITR Filing

इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर काय ?आयटीआर न भरण्याचा तोटा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “ITR Filing :इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयकर परतावा अजूनही भरला नाही? आता काय करावं?”

Leave a Comment

error: Content is protected !!