Vidhan Sabha Adhiveshan : पावसाळी अधिवेशन घोषणा; 1 रुपयात पिकविमा शेतकऱ्यांना होणार सरसकट पैसे जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidhan Sabha Adhiveshan आताच्या पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजनांचे अंमलबजावणी करण्यात आली त्यामधील एक महत्वाची योजना म्हणजे एक रुपयांमध्ये पिक विमा योजना व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विक्रमी पिक विमा नोंद केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा भरपाईचे वितरण कशाप्रकारे करण्यात येणार आहे याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक सविस्तर अपडेट सादर केली आहे व त्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

72 ऐवजी 92 तासांसाठी शिफारस/ठिबक ची अट शिथिल करण्याबाबत पाठपुरावा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Vidhan Sabha Adhiveshan : पावसाळी अधिवेशन घोषणा; 1 रुपयात पिकविमा शेतकऱ्यांना होणार सरसकट पैसे जमा”

Leave a Comment

error: Content is protected !!