Government Employee :7 वा वेतन आयोग DA वाढ; दोनदा महागाई भत्ता दिला जाणार का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee अखेर कर्मचाऱ्यांना आली आनंदाची बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चार टक्के वाढ जूनच्या AICPI निर्देशांकात झाली मोठी वाढ. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची पेटी उघडली आहे महागाई भत्ता क्रमांक जारी करण्यात आलेला असून जून 2023 साठी AICPI निर्देशांक डेटा जारी करण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता बंपर वाढ झाली आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांना डीए किती दराने मिळणार सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

दोनदा महागाई भत्ता दिला जाणार का ?/ या सहामाहीत महागाई भत्ता किती वाढला ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Government Employee :7 वा वेतन आयोग DA वाढ; दोनदा महागाई भत्ता दिला जाणार का ?”

Leave a Comment

error: Content is protected !!