Ration card :तुम्हाला रेशन किती मिळते? किती द्यायला हवे?आधार नंबर टाकून चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला मेरा रेशन हे ॲप इथे डाउनलोड करा आणि हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ॲप उघडा ॲप उघडल्यानंतर जे परमिशन आहे त्या द्या आणि हे ॲप डाव्या साईडला स्क्रोल करा.

विद्युत पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून 75 टक्के अनुदान

असे चेक करा मोबाईल नंबर टाकून

  • Ration card ॲप मध्ये डाव्या साइडला स्क्रोल केल्यानंतर होम पेज ओपन होईल त्या पेजवर एक ऑप्शन दिसून जाईल आधार सीडींग आणि मोबाईल मध्ये उजव्या बाजूला थ्री डोर दिसतील तिथे भाषा आहे मराठी करू शकता.
  • तर त्यानंतर आधार सीडींग त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर दोन पर्याय दिसतील त्याठिकाणी दोन नंबरचे जे ऑप्शन आहे आधार क्रमांक निवडा.
  • आणि त्यानंतर घरातला कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाका.
  • आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर घरात जेवढे रेशन धारक आहे.
  • म्हणजे घरातील सर्व व्यक्तींचे नाव येऊन जातील आणि त्यासमोर उजव्या बाजूला आधार सेंडिंग ची स्थिती दिसेल.
  • जर असेल तर तुम्हाला ही जी आधार सिडिंग च्या ठिकाणी जात यस यस जर असेल तर शासनाकडून राशन किती मिळत ते बघण्यासाठी सोपं जाणार आहे.

1 मिनिटात 5 लाख लोन

Ration card रेशन किती मिळते

  • आणि त्यानंतर बॅक या आणि बॅक आल्यानंतर नेमका शासनाकडून राशन किती मिळतो.
  • हे बघण्यासाठी जे दोन नंबरचा ऑप्शन आहे लाभ माहिती त्यावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील आधार क्रमांक हे ऑप्शन निवडा.
  • म्हणजे जो पर्याय आहे हा निवडा आणि आधार नंबर टाका.
  • आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेस मध्ये प्लीज वेट असे दाखवेल.
  • Ration card आणि त्यानंतर समोर तुमची जी माहिती आहे ती दिसेल.
  • जे राज्य आहे महाराष्ट्र जिल्हा रेशन कार्ड नंबर रास्त भाव दुकान नंबर वाटपाचा महिना सर्व जी काही डिटेल्स आहे ती दिसून जाईल.
  • आणि शासनाकडून किती राशन मिळतं ते दिसून जाईल.
  • आणि डाव्या साईडला वस्तू त्या समोर किंमत आणि समोर वाटप आणि शिल्लक सर्व माहिती दिलेली आहे अशाप्रकारे माहिती मोबाईल मध्ये पाहू शकता.

ॲप इथे डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Ration card :तुम्हाला रेशन किती मिळते? किती द्यायला हवे?आधार नंबर टाकून चेक करा”

Leave a Comment

error: Content is protected !!