ysr crop insurance status :पिक नुकसान भरपाई 19 कोटी 73 लाख निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ysr crop insurance status महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 5 सप्टेंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी ही निधी मंजूर करण्यात आली आहे. अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतीसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विहीर दराने मदत देण्यात येते

तुम्हाला रेशन किती येते ? किती द्यायला पाहिजे, पहा मोबाईल वर फक्त 2 मिनिटात

कोणते जिल्हे पात्र आहे

  • ysr crop insurance status जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळेती मुळे व उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता शेती पिकाच्या नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक्य असलेली निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते.
  • त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना शेती पिकांचे नुकसान व शेत जमिनीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण 63 कोटी 96 लाख 86000 इतका निधी.
  • वर नमूद दिनांक 8 9 2022 दिनांक 14 9 2022 दिनांक 28 9 2022 दिनांक 2/11.2022 दिनांक 17 11 2022 दिनांक 23 11 2022 व दिनांक 15 12 2022 आणि दिनांक 11.1.2023 व दिनांक 29 3 2023 च्या शासन निर्णय वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

POCRA मधील शेतकऱ्यांना MAHADBT वरून आता लाभ घेता येणार

ysr crop insurance status कोणत्या पिकासाठी निधी दिली जाणार आहे

  • सन 2022 च्या पावसाळी हंगामात जळगाव जिल्ह्यातील सी. एम. व्हि. रोगाच्या प्रादुर्भाव मुळे झालेल्या केळी पिकांचे नुकसानिकरीता अनुक्रमांक पाच येथील,
  • शासन निर्णयन्वये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने, व निकषानुसार एकूण या ठिकाणी 19 कोटी 73 लाख 44 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आली आहे.
  • हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वितरित केली जाऊ शकते.
  • वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखशिर्ष 22 45 नैसर्गिक आपत्तीचे निवारणासाठी अर्थसहाय्य 02 पूर चक्रीवादळे इत्यादी अंतर्गत सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे,
  • या लेखाशीर्षाखाली पूर्णविनीयोजनाद्वारे आर्थिक वर्ष 2023 24 मध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून खर्च करण्यात यावा.

महिला किसान योजना ५० हजारांची आर्थिक मदत, व १,०००० रू.अनुदान पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “ysr crop insurance status :पिक नुकसान भरपाई 19 कोटी 73 लाख निधी मंजूर”

Leave a Comment

error: Content is protected !!