Group Insurance Scheme Calculation Table :पोस्ट ऑफिसमध्ये ₹299 मध्ये 10 लाख रुपयांचा विमा A to Z माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Group Insurance Scheme Calculation Table 399 रुपयात दहा लाखांचा विमा किती जणांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे खरंच हा जो विमा आहे 399 ते 299 रुपयाचा दहा लाख रुपयांचा विमा खरंच मिळतो का ? त्यानंतर आतापर्यंत या योजनेअंतर्गत किती लोकांनी विमा कवच घेतलेले आहे हे सुद्धा जाणून घ्या.

अपघात संरक्षण विमा कवच

  • Group Insurance Scheme Calculation Table नंदुरबार पोस्ट कार्यालयात एक हजारो अधिक जणांनी घेतला विमा कवच.
  • जीवन अनिश्चितेने भरलेले आहे आणि अपघात कधीही कोणालाही होऊ शकतो हे मात्र नक्की आहे.
  • अपघात कधी सांगून येत नाही अपघाताचा काही नियोजन असत नाही परंतु अपघाती खर्चाचे नियोजन आत्ता नक्की करू शकतो.
  • यासाठी भारतीय डाक विभागाने टाटा एआयजी सोबत करार करून गरिबांनी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अपघात संरक्षण विमा कवच उपलब्ध करून दिली आहे.
  • पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना यामध्ये गरीब असेल मध्यम वर्गी असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत या विमा कवचसाठी लाभ घ्यायचा आहे आशा लाभार्थ्यांनी हमखास घेऊ शकाल.
Group Insurance Scheme Calculation Table 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पात्र कोण लाभ किती, अर्ज व कागदपत्रे, संपूर्ण माहिती

Group Insurance Scheme Calculation Table या व्यक्तींचा वीमा काढता येतो ?

  • भारतीय डाक विभाग आणि टाटा एआयजी सोबतीतील करारानुसार 18 ते 65 वयोगटातील व्यक्तीचा विमा काढण्यात येतो.
  • वय असायला पाहिजे 18 ते 65 वर्ष या वयोगटात जर बसत असाल तर या विमाचा लाभ घेऊ शकाल.

प्लॅन किती रुपयाचा आहे आणि किती वर्षासाठी आहे

  • फक्त 299 किंवा 399 रुपयाच्या हप्त्याचा एका वर्षात दहा लाख रुपयांचा विमा मिळू शकतो.
  • कोणत्याही कारणाने अपघाताने व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कार साठी पाच हजार रुपये व या विमा अंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांचा रक्कम अदा करण्यात येते.
Group Insurance Scheme Calculation Table 

12 महिने चालणारे TOP 5 व्यवसाय

Group Insurance Scheme Calculation Table 299 आणि 399 रुपयांचा विमा यातील फरक काय

  • 299 रुपयात :-
    • पात्र लाभार्थ्याला वर्षाकाठी दहा लाख रुपयांचा अपघात विमा फक्त 299 आणि 399 रुपयाच्या प्रीमियम सह काढता येतो.
    • 299 रुपयाच्या विमा योजनेत मुलांच्या शिक्षणाचा खर्च देण्यात येत नाही.
    • फक्त शंभर रुपयाचा फरक आहे यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च दिला जात नाही.
  • 399 रुपयांत :-
    • पोस्टाच्या अपघात विमा योजनेअंतर्गत काढण्यात येणाऱ्या 299 व 399 च्या अपघात विमा या दोन्ही योजना सारख्याच आहे.
    • त्याचप्रमाणे 399 च्या योजनेत अंत्यसंस्कारासाठी खर्च वाहतूक खर्च देण्यात येतो.
Group Insurance Scheme Calculation Table 

शबरी आदिवासी घरकुल योजना, किसे मिलेगा लाभ

विमा कसा काढाल

विमा योजनेच्या लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. खाते नसल्यास ते जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अथवा पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या साह्याने नवीन खाते उघडता येते.

ही जी किंमत आहे खूप मोठी नाही 299 किंवा 399 सहज वार्षिक जमा करून शकाल. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा आव्हान करण्यात येत आहे.

Group Insurance Scheme Calculation Table 

भाडेकरुला मालक बनवणार कायदा

Group Insurance Scheme Calculation Table विमा कवच योजनेचा लाभ & बेनिफिट
  • भारतीय पोस्ट खात्याच्या अपघात विमा योजनेअंतर्गत 299 व 399 रुपयात एका वर्षासाठी दहा लाख रुपयांचा विमा कवच मिळतो.
  • विमा धारकाच्या अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अगं अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.
  • नागरिकांनी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त घेतला पाहिजे असा अपडेट देण्यात आला आहे.
  • नंदुरबार जिल्ह्यात एक हजारों अधिक लाभार्थ्यांनी यामध्ये नोंदणी केली आहे आणि नवीन विमा सुद्धा घेतलेले आहे.
  • आता एका वर्षात एकाला मिळाला दहा लाख रुपयांचा विमा नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील एका विमाधारकाच्या अपघाती मृत्यू झालाने त्यांना दाखल केलेल्या दाव्यानुसार मयताच्या वारसांना दहा लाख रुपयांचा विमा सुद्धा मिळाला आहे.
  • पोस्ट ऑफिस या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना केंद्र शासनाच्या नियोजनाखाली निदर्शनाखाली राबवल्या जातात.
  • म्हणून पोस्ट ऑफिस एक बेस्ट ठिकाण आहे जास्तीत जास्त गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.
  • म्हणून सर्वप्रथम पोस्ट ऑफिस कडे जे काही नवीन योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहे सर्व योजना हे पोस्ट ऑफिस मध्ये सर्वप्रथम दिले जातात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिमध्ये जाऊन चौकशी करू शकता त्या ठिकाणी विचार पुस करून तुम्ही या वीमा योजनेचा लाभ हा घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Group Insurance Scheme Calculation Table :पोस्ट ऑफिसमध्ये ₹299 मध्ये 10 लाख रुपयांचा विमा A to Z माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!