LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator :एलआईसी न्यू जीवन आनंद प्लान नंबर 915

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator एलआयसीच्या जीवन आनंद प्लान टेबल नंबर 915 आणि हा प्लन नॉन लिंक, पार्टीसिपेटिंग, इंडिविदुएल, लाईफ इ्शुरन्स, सेविंग प्लान आहे.

या प्लॅन ची एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड फीचर

LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator तर या प्लानला घेण्यासाठी मिनिमम एज 18 वर्षे आहे आणि जास्तीत जास्त 50 वर्षाचा व्यक्ती या प्लॅनला घेऊ शकतो म्हणजे अठरा वर्षापासून ते पन्नास वर्ष पर्यंतचे व्यक्ती या प्लॅनला घेऊ शकतात मॅच्युरिटी एज या प्लॅन ची मॅक्झिमम मॅच्युरिटी एज ७५ वर्ष आहे.

LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator 

👉 पाहा सविस्तर माहिती

  • पॉलिसी टर्म –
    • तर या प्लनमध्ये कमीत कमी पंधरा वर्षाचा पॉलिसी टर्म घेता येतो आणि जास्तीत जास्त 35 वर्षाचा पॉलिसी टर्म घेता येतो.
  • प्रीमियम पेमेंट टर्म –
    • तर LIC चा जीवन आनंद प्लान टेबल नंबर 915 रेगुलर प्रीमियम प्लॅन आहे.
    • म्हणजे जेवढ्या वर्षाचा पॉलिसी टर्म असेल तेवढ्या वर्ष पॉलिसी होल्डरला प्रीमियम पे करावा लागेल.
    • म्हणजे जर पॉलिसी होल्डरने 15 वर्षाचा पॉलिसी टर्म चूज केला तर पॉलिसी होल्डरचा प्रीमियम पेमेंट टर्म सुद्धा पंधरा वर्षाचा होईल.
  • बेसिक Sum Assured –
    • तर या प्लानमध्ये मिनिमम एक लाख रुपयांचा बेसिक Sum Assured घेता येतो.
    • आणि 1 लाख रुपयापेक्षा जास्तीचा बेसिक Sum Assured 5000 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये घेता येतो
    • आणि मॅक्झिमम बेसिक Sum Assured याची काहीही लिमिट दिलेली नाही.
  • प्रीमियम पेमेंट मोड –
    • तर प्रीमियम पे करण्यासाठी या प्लॅनमध्ये चार ऑप्शन अवेलेबल आहे.
    • इयरली, हाफ इयरली, कॉटरली आणि मंथली आणि हा प्लॅन घ्यायचा वेळेस पॉलिसी होल्डर यापैकी कोणताही प्रीमियम पेमेंट मोड चूज करू शकतो.
LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator 

399 व 299 रुपयात 10 लाख रुपयांचा विमा उपलब्ध, जाणून घ्या त्याचे फायदे

LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator 

  • जर पॉलिसी होल्डरने वयाच्या 25 व्या वर्षी एलआयसीचा जीवन आनंद प्लान टेबल नंबर 915 घेतला.
  • आणि 35 वर्षाचा पॉलिसी टर्म चूज केला तर पॉलिसी होल्डरचा प्रीमियम पेमेंट टर्म सुद्धा 35 वर्षाचा होईल.
  • आणि पॉलिसी होल्डरने दोन लाख रुपयांचा बेसिक Sum Assured चूस केला आणि पॉलिसी होल्डरने मंथली प्रीमियम पेमेंट मोड चूज केला.
  • तर पॉलिसी होल्डरचा पहिल्या वर्षाचा मंथली प्रीमियम 512 रुपये राहील.
  • आणि एक वर्षानंतर पॉलिसी होल्डरचा मंथली प्रीमियम 501 रुपये राहील.
  • आणि जेव्हा या प्लानला 35 वर्षे पूर्ण होईल तेव्हा पॉलिसी होल्डरला मॅच्युरिटीवर दोन लाख रुपयांचा बेसिक Sum Assured तीन लाख 22 हजार रुपयांचा वेस्टेज सिम्पल रिविजनरी बोनस आणि 4 लाख 60000 रुपयांचा फायनल ऍडिशनल बोनस असे पॉलिसी होल्डरला मॅच्युरिटीवर टोटल नऊ लाख 82 हजार रुपये मिळेल.
  • हे कॅल्क्युलेशन करंट बोनस रेट वर केलेले आहे आणि ही पॉलिसी मॅच्युरिटी नंतर बंद होत नाही.
  • तर दोन लाख रुपयांची कव्हरेज संपूर्ण आयुष्यभर राहील आणि जेव्हा पॉलिसी होल्डरची एज 100 वर्षे पूर्ण होते तेव्हा पॉलिसी होल्डरला दोन लाख रुपये मिळेल.
  • जर पॉलिसी होल्डरची एज 100 वर्षे पूर्ण व्हायच्या आधी पॉलिसी होल्डर ची डेट झाली तर नोमिनीला दोन लाख रुपये मिळेल.
LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator 

दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस 9500 ₹

डेट बेनिफिट & ॲडिशनल फीचर

  • तर पॉलिसी होल्डर ची डेट पॉलिसी टर्मच्या दरम्यान झाल्यास नॉमिनीला बेसिक Sum Assured चा 125% अमाऊंट मिळेल.
  • आणि त्यासोबत वेस्टेज सिम्पल रिविजनरी बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस लागू होत असेल.
  • तर पॉलिसी होल्डर दोन वर्षाचा प्रीमियम पे केल्यानंतर या प्लान वर लोन काढू शकतो आणि या प्लानला सरेंडर सुद्धा करू शकतो.
  • या प्लानमध्ये चार एडिशनल रायडर अवेलेबल आहे एक्सीडेंटल डेथ, अँड डिसिबिलिटी बेनिफिट रायडर, एक्सीडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर, आणि न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर,
  • ही होती एलआयसीच्या जीवन आनंद प्लान टेबल नंबर 915 ची इन्फोर्मेशन. lic money back policy maturity calculator
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “LIC Money Back Policy 25 Years Maturity Calculator :एलआईसी न्यू जीवन आनंद प्लान नंबर 915”

Leave a Comment

error: Content is protected !!