Namo Shetkari Yojana :सन्मान निधी पासून हे शेतकरी ठरले अवैध 12000₹ बंद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹6000 रुपये दिले जाणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना चा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर आता येणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना यामध्ये अनेक शेतकरी बाद करण्यात येत आहे. म्हणजे अवैध्य ठरवल्या जात आहे.

Namo Shetkari Yojana

ग्रामपंचायत अतिक्रमण नियम; सार्वजनिक जागेवर अडथळा व अतिक्रमण

अवैध शेतकरी कोण कोणते ठरणार आहे

  • Namo Shetkari Yojana यामध्ये अवैध ठरणारे जे शेतकरी आहे जर अनेक लाभार्थी त्यांच्या नावावर शेती नसून सुद्धा ऑनलाईन नोंदणी केलेली आहे 2018-19 मध्ये अश्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
  • पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे म्हणून शेती कोणाचेही दाखवली गेली आणि ती शेती नावावर घेऊन सातबारा वगैरे दुसऱ्याचे लावून किंवा चुकीचा सातबारा लावून 2018-19 मध्ये त्यांनी नोंदणी केली असेल.
  • मग त्या नोंदणी अभावी अनेक शेतकरी पात्र ठरले परंतु जेव्हा आता राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वे पट पडताळणी आणि सुरू केली याद्वारे अनेक शेतकरी बांध ठरवले जात आहे अवैध्य ठरले जात आहे.
  • यामध्ये एकतर ज्यांच्या नावाने शेती नाही असे लाभार्थी अवैध ठरत आहे.
  • त्यानंतर जे लाभार्थी सरकारी नोकरीला आहे असे सुद्धा शेतकरी अनेक पात्र आहे मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता अवैध ठरवले जात आहे.
Namo Shetkari Yojana

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023

Namo Shetkari Yojana पीएम किसान सन्मान निधी योजना

  • आणि हे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेतून बाद केले जात आहे.
  • तुमचा सुद्धा नंबर यामध्ये असू शकतो जर सहकारी नोकरी असेल किंवा दुसऱ्यांची शेती तुमच्या नावाने करून तुम्ही नवीन नोंदणी केली होती.
  • तुम्हाला लाभ या योजनेअंतर्गत दिला जात होता मग यामध्ये अश्या शेतकऱ्यांचा नंबर आता कट होणार आहे.
  • अवैध्य भरपूर असे शेतकरी वगळले जात आहे फक्त एका लातूर जिल्ह्यात जो आता सर्वे पडताळणी सुरू आहे यामध्ये अनेक लाभार्थी अवैध ठरले जात आहे.
  • या जिल्ह्यात सत्तावीस हजार सातशे पन्नास फक्त एका जिल्ह्यातील लाभार्थी अवैध ठरलेले आहे.
  • तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा नंबर असू शकतो जर अशा पद्धतीने जर काम केलं नसेल किंवा नोंदणी केली नसेल तर असे शेतकरी जर नसाल तर अवैध्य ठरले जाणार नाही.
  • आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळेल आणि पीएम किसान सन्माननीय योजनेचा सुद्धा लाभ मिळेल.
  • म्हणजे केंद्र शासनाचे 6000 आणि राज्य शासनाचे 6000 दोन्ही मिळून वार्षिक 12 हजार रुपये 100% मिळणार आहे 100% अनुदानावर.
Namo Shetkari Yojana

399 व 299 रुपयात 10 लाख रुपयांचा विमा उपलब्ध, जाणून घ्या त्याचे फायदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Namo Shetkari Yojana :सन्मान निधी पासून हे शेतकरी ठरले अवैध 12000₹ बंद”

Leave a Comment

error: Content is protected !!