Coronation Property Buy To Rent :असे मिळवा जुन्यातले जुन्या दस्ताचे इंडेक्स 2 property index-ll

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Coronation Property Buy To Rent Immovable Property म्हणजे स्थावर मालमत्ता जसे जमीन, प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस इत्यादी. संबंधित आणखी एक महत्त्वाची नोंद आपल्या आवश्यक असल्यास नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत मिळवता येते, ज्याला इंडेक्स टू असे म्हणतात हा इंडेक्स टू ऑनलाइन कसा बघायचा संबंधित शासकीय कार्यालयातून तो कसा मिळवायचा त्यासाठी करावा लागणार अर्ज आणि इतर सर्व सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार……..

असे मिळवा जुन्यातले जुन्या दस्ताचे इंडेक्स

  • Coronation Property Buy To Rent अनेकदा नवीन घरासाठी लोन प्रकरण करताना किंवा आहे त्या घराची विक्री म्हणजे रिसेल करताना बँकेमार्फत त्या मालमत्तेसंबंधी आवश्यक कागदपत्र मागवली जातात.
  • काही प्रकरणांमध्ये अतिशय जुन्या नोंदीचे देखील आवश्यकता पडते परंतु या 10, 20, किंवा 30, वर्षांपूर्वीच्या नोंदी मिळवायच्या कशा.
  • तर त्यासाठी igrmaharashtra.gov.in./ ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
Coronation Property Buy To Rent 

येथे पहा अर्जाचा नमुना 👉 📝

  • त्यावर क्लिक केले असता वेबसाईटचे मेन पेज उघडेल नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या वेबसाईटवर सण १९८५ पासूनचे नोंदणीकृत दस्तऐवज शोधता येतात.
  • त्यासाठी पेजवर खाली स्क्रोल करा आणि ऑनलाईन सर्व्हिसेस मधील पहिला ऑप्शन ई सर्च यावर क्लिक करून विनाशुल्क सेवा हा ऑप्शन क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर एक नवीन विंडो ओपन होईल ही सर्व प्रोसेस मोबाईलवरही करता येते.
  • या ठिकाणी वेबसाईटवर बेसिक माहितीच्या आधारे फ्री रजिस्ट्रेशन करता येते त्यासाठी क्रिएट न्यू अकाउंट यावर क्लिक करा. Coronation Property Buy To Rent 
  • आलेल्या नवीन पेजवर पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये संपूर्ण नाव, जेंडर, व मोबाईल नंबर, भरा ऑक्युपेशन मध्ये यापैकी योग्य तो एक ऑप्शन निवडा.
  • त्याखाली जन्मतारीख, इमेल आयडी व पॅन नंबर एंटर करा यानंतर तुमचा पत्ता भरून खाली लॉगिन इन्फॉर्मेशन मध्ये युनिक युजर आयडी एंटर करा व व्हेरिफाय बटन क्लिक करा.
  • युजर आयडी उपलब्ध असेल तर सक्सेस असे दाखवले जाईल आता तुमच्या अकाउंट साठी पासवर्ड टाईप करून त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा या बॉक्समध्ये एंटर करा व सबमिट बटन क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आता click hear for loging यावर क्लिक करून आलेल्या विंडोमध्ये तयार केलेले युजरनेम व पासवर्ड एंटर करून त्याखाली दिलेल्या कॅप्चा कोड आहे तसा भरून लॉगिन बटन क्लिक करा.
  • लॉगिन सक्सेसफुल झाल्यानंतर सर्च फ्लो ची विंडो दिसेल ती क्लोज करा या पेजवर योग्य त्या पर्यायांचा वापर करून आवश्यक दस्त शोधता येतात.
Coronation Property Buy To Rent 

👉 जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • जसे प्रॉपर्टी मुंबईतील आहे की मुंबईच्या बाहेर त्यानुसार मुंबई किंवा उर्वरित महाराष्ट्र म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्र यापैकी एकावर क्लिक करा.
  • त्यानंतर प्रॉपर्टीनुसार की दस्त क्रमांकानुसार शोध घ्यायचा आहे ते सिलेक्ट करा.
  • आता आलेल्या विंडोमध्ये दस्ताचे किंवा त्या प्रॉपर्टीची नोंदणी कशाप्रकारे झाली आहे जसे ई फाईलिंग ई रजिस्ट्रेशन रेग्युलर का आय सरिता 2.0 यापैकी एक पर्याय निवडा.
  • त्यानंतर मालमत्ता किंवा प्रॉपर्टी ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा या लिस्ट मधून सिलेक्ट करा.
  • आता त्या मालमत्तेसाठीचे SRO ऑफिस या लिस्टमधून निवडा त्यानंतर ज्या वर्षी मालमत्तेची नोंदणी झाली असेल ते वर्ष निवडा.
  • आता जो दस्त क्रमांक तुमच्याजवळ असेल तो या ठिकाणी एंटर करा.
  • दस्त क्रमांक हा त्यात दस्ताच्या सुरुवातीलाच आणि प्रत्येक पेजवर लिहिलेला असतो अथवा आवश्यकतेनुसार दस्त क्रमांक कळवला जातो.
  • त्यानंतर दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून शोध किंवा सर्च बटन वर क्लिक करा.
  • नोंदणी झालेले कागदपत्र जर उपलब्ध असतील तर ते या पेजच्या खालच्या भागात डिस्प्ले केले जातात जे बघण्याकरिता त्याठिकाणी दिलेल्या इंडेक्स बटन वर क्लिक करा.
  • अश्या प्रकारे त्या ठराविक मालमत्तेसाठी ठराविक तारखेला नोंदणी करण्यात आलेला दत्ताचा इंडेक्स स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल.
  • ज्यावर एक महत्त्वाची नोट आहे जनरेटेड सर्च मॉडेल फॉर ओरिजनल रिपोर्ट प्लीज कॉन्टॅक्ट SRO ऑफिस याचा अर्थ या इंडेक्स ओरिजिनल किंवा सर्टिफाइड म्हणजे प्रमाणित कॉपी हवी असेल यावर ऑफिसचा शिक्का व अधिकाऱ्याची सही असते तर ती संबंधित SRO ऑफिसमधूनच मिळवता येते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) फायदे, व्याज

HOW TO APPLY – अर्ज कसा करावा ? Coronation Property Buy To Rent 

  • संबंधित सब रजिस्टर कार्यालयामध्ये किंवा त्या नजीक तुम्हाला इंडेक्स टू साठी पाच रुपये किमतीचा फॉर्म खरेदी करावा लागतो.
  • त्याप्रमाणे फॉर्म डाऊनलोड करण्याचाही ऑप्शन या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • त्यासोबत रुपये पाच आणि रुपये वीस चे कोट फी स्टॅम्प किंवा तिकीट जोडावे लागतात.
  • या फॉर्मवर सर्वप्रथम अर्जदाराचे नाव लिहून त्याखाली संपूर्ण पत्ता भरा त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करून तारीख भरा.
  • ज्या कार्यालयात अर्ज करत आहात त्याचे नाव आणि पत्ता भरून सूची दोन दस्तची प्रमाणित प्रत मिळणे बाबत या खाली या व्यक्तीचे नावे दस्तऐवज रजिस्टर आहे त्याचे नाव लिहून रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीची तारीख भरा.
  • व या ठिकाणी त्या दत्ताचा क्रमांक म्हणजे डॉक्युमेंट नंबर भरून ज्या कारणासाठी दस्त हवा आहे ते कारण नमूद करा व शेवटी नाव लिहून तुमची सही करा.
  • फॉर्म वर रुपये पाच किमतीचा कोर्ट फिस स्टॅम्प चिकटवून हा फॉर्म संबंधित कार्यालयात आधार कार्डच्या झेरॉक्स प्रति सोबत जमा करा.
  • आता सर्व आवश्यक प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्या मालमत्तेची इंडेक्स टू ची प्रमाणित प्रत तुम्हाला दिली जाईल.
  • यासाठी लागणारा वेळ आणि आवश्यक फी संबंधित कार्यालयामार्फतच कळविले जाईल.
  • अर्ज डाऊनलोड करण्याकरिता मेन पेजवर उजव्या बाजूला खाली डाउनलोड सेक्शन मध्ये अर्ज या ऑप्शन वर क्लिक करा.
  • पुढे रजिस्ट्रेशन पर्यावर क्लिक करून त्यानंतर एप्लीकेशन वर क्लिक करा.
  • आणि शेवटी सर्च ऑप्शन वर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यास समोर आवश्यक अर्जाचा नमुना डिस्प्ले होईल तो डाउनलोड व प्रिंट करता येतो. Coronation Property Buy To Rent 

कृषि भूमि पर लोन मिलेगा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Coronation Property Buy To Rent :असे मिळवा जुन्यातले जुन्या दस्ताचे इंडेक्स 2 property index-ll”

Leave a Comment

error: Content is protected !!