Public Policy In India :या योजनेत 5068 रुपये जमा करून 10 वर्षांनी मिळणार 7.25 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Public Policy In India पोस्ट ऑफिस मनी बॅक विमा योजना ज्यात विमाधारकाला चौथ्या वर्षी 20 टक्के आणि सातव्या वर्षी 20% रक्कम परत मिळतील, आणि मुदत पूर्ण झाली की उरलेली 60% रक्कम बोनस सकट परत मिळते, पोस्ट ऑफिस एक विमा योजना जी ग्रामीण डाक विमा योजनेच्या अंतर्गत येते आणि तिचं नाव आहे ग्रामप्रिया योजना जी एक मनी बॅक पॉलिसी आहे,

ही योजना खास ग्रामीण भागातील लोकांसाठी तयार केलेली आहे म्हणजे ग्रामीण भागात राहत असाल तरच या योजनेचा लाभ घेऊ शकता पण तुम्ही शहरात राहत असाल आणि तुमचा पत्त्याचा पुरावा असलेल्या कागदपत्रांवर ग्रामीण भागातला पत्ता असला तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

या योजनेची वैशिष्ट्य फायदे आणि इतर महत्त्वाची माहिती ज्यामध्ये या योजनेचा लागणार प्रीमियम किती आहे योजनेची मुदत किती वर्षांची घेऊ शकतो त्याचा परतावा किती मिळेल इ. जाणून घ्या खालील नुसार…

Public Policy In India 

💁‍♂️ प्रीमियम आणि परतावा जाणून घेण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

योजनेची वैशिष्ट्ये

 • Public Policy In India या योजनेअंतर्गत विमा घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचं वय 20 ते 45 च्या दरम्यान असलं पाहिजे,
 • वीस वर्षांपेक्षा कमी किंवा 45 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती या योजनेत विमा घेऊ शकत नाही.
 • या योजनेत कमीत कमी 10 हजार रुपये रकमेचा विमा घेऊ शकतो.
 • आणि जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत रकमेचा विमा घेऊ शकतो.
 • दहा हजार पेक्षा कमी आणि दहा लाखांपेक्षा जास्त रकमेचा विमा या योजनेअंतर्गत येऊ शकत नाही.
 • या योजनेची मुदत दहा वर्षांची आहे म्हणजे विमा खरेदी केल्याच्या तारखेपासून दहा वर्षांसाठी विमाधारकाला विमा रकमेच्या मर्यादेपर्यंत,
 • म्हणजे जेवढ्या रकमेचा विमा घेतला आहे तेवढ्या रकमेच्या विम्याचा संरक्षण दिलं जातं.
 • विम्याची मुदत पूर्ण होण्याआधी दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला तर विमाधारकाच्या नॉमिनीला विम्याची सगळी रक्कम परत मिळते.
 • विम्याचा हप्ता दरमहा तर तिमाहीला दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा असा करू शकतो.
 • तसेच विम्याचा हप्ता विमाधारकाचे वय जसा असेल त्याप्रमाणे कमी किंवा जास्त असू शकतो.
 • विम्याचा हप्ता रोख रक्कम चेक ऑनलाईन किंवा ऑटो डेबिट द्वारे सुद्धा भरता येतो.
 • या योजनेचा चालू बोनस दर हजार रुपये वर 45 रुपये एवढा आहे.
Public Policy In India 

पॉलिसी सुरू करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

 • जर आपण 1 लाखाचा विमा घेतला असेल तर वार्षिक 4500 बोनस म्हणून मिळते.
 • ही एक मनी बॅक पॉलिसी असल्यामुळे यामध्ये चार वर्षांनी विम्याच्या रकमेच्या 20% रक्कम विमाधारकाला परत मिळते.
 • तसेच 7 वर्षांनी पुन्हा 20% रक्कम विमाधारकाला परत मिळते आणि दहा वर्षांनी म्हणजे मुदत पूर्ण झाल्यावर उरलेली 60 टक्के रक्कम आणि जमा झालेल्या बोनस परत मिळतो.
 • या योजनेचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या वेळी पूर दुष्काळ भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यामुळे हप्ता भरायला उशीर झाला तर त्यावर कुठलाही दंडा आकारला जात नाही.
 • या पॉलिसीसाठी वैद्यकीय चाचणी द्यावी लागते मात्र तुमच्या पॉलिसीची रक्कम 25000 पेक्षा कमी असेल किंवा तुमचं वय 35 पेक्षा कमी असेल तर वैद्यकीय चाचणीची गरज पडत नाही.

प्रीमियम (हप्ता), बोनस, परतावा किती मिळेल Public Policy In India 

 • कितव्या वर्षी विमा घेतला तर त्याचा प्रीमियम म्हणजे हप्ता किती पडेल बोनस किती मिळेल आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर एकूण परतावा किती मिळेल.
 • हे बघण्यासाठी तुमच्या मोबाईलवर स्मार्ट पोस्टल कॅल्क्युलेटर एप्लीकेशन इन्स्टॉल करावे लागेल.
 • एप्लीकेशन इन्स्टॉल करून ओपन केल्यावर ओपन पोस्टल स्कीम या पर्यायावर टॅप करावा लागेल.
 • पुढच्या स्क्रीनवर रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स या पर्यायावर टाईप करावा लागेल.
 • त्यानंतर ग्रामप्रिया हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा पुढच्या स्क्रीनवर थोडीशी माहिती आधी भरावी लागेल.
 • ज्याच आपलं नाव, जन्मतारीख किंवा वय आणि किती रकमेचा विमा घ्यायचा आहे ते रक्कम टाकावी लागेल.
 • मुदत दहा वर्षांच्या आहे त्यामुळे ती बदलायची गरज नाही माहिती भरून झाल्यावर खालच्या बटणावर क्लिक करा.
 • पुढच्या स्क्रीनवर भरलेल्या माहिती बरोबरच पहिल्या वर्षीचा हप्ता किती असेल तो वार्षिक सहा महिन्यांनी तीन महिन्याने आणि दरमहाभारला तर किती भरावा लागेल ही माहिती दिलेली आहे, तसेच त्यावर जीएसटी किती पडेल हे सुद्धा दिलं आहे.
Public Policy In India 

आता मिळणार इतका लाभ

Public Policy In India 

 • त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून हप्ता किती असेल तो वार्षिक सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी आणि दर महाभारतात किती भरावा लागेल ही माहिती दिली आहे.
 • त्यानंतर मॅच्युरिटी बेनिफिट या रकान्यात चार वर्षांनी सात वर्षांनी आणि मुदत पूर्ण झाल्यावर किती रक्कम परत मिळेल ते दिलेला आहे.
 • म्हणजे विम्याची रक्कम एक लाख रुपये असेल तर चौथ्या वर्षी त्याच्या 20% म्हणजे 20000 आणि सातव्या वर्षी 20 टक्के म्हणजे परत 20000 आणि मुदत पूर्ण झाल्यावर माझे दहा वर्षांनी उरलेले 60% म्हणजे 60000 आणि बोनस 45000 असे एक लाख 5 हजार रुपये मिळतील.
 • म्हणजे एकूण 20 हजार अधिक 20 हजार अधिक 1 लाख 5000 म्हणजे एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला परत मिळतील.
 • आणि आपण एकूण दहा वर्षात भरलेला प्रीमियम हा 1 लाख 17 हजार 27 रुपये एवढा असेल.
 • आणि चौथ्या रखान्यात पूर्ण कालावधीत किती हप्ता भरावा लागेल प्रत्येक वर्षी किती बोनस मिळेल त्यावर नॉर्मल कवरेज म्हणजे विमाधारकाचा मृत्यू झाला यावर्षी मृत्यू होईल त्यावर्षी किती रक्कम दामिनीला परत मिळेल ते दिलेला आहे.
 • आणि शेवटच्या कॉलम मध्ये 4 वर्षांनी 7 वर्षांनी आणि मुदत पूर्ण झाल्यावर किती रक्कम मिळेल ते दिलेला आहे.
 • अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून आवश्यक ते डिटेल्स बघू शकता.
Public Policy In India 

नया ऐप जिससे KYC बेस पर मिलेगा लोन

ही पॉलिसी कुठे सुरू करावी

Public Policy In India या योजनेत डेथ बेनिफिट सुद्धा दिल जात म्हणजे विमाधारकाचा मृत्यू विम्याची मुदत पूर्ण होण्याआधी झाला तर विम्याची रक्कम म्हणजे एक लाख रुपये आणि त्या वेळेपर्यंत मिळालेला बोनस एवढी रक्कम विमाधारकाच्या नॉमिनीला मिळते.

या योजनेत आयकारात सूट सुद्धा मिळते आयकर कलम 80 C नुसार दीड लाखाच्या गुंतवणुकीपर्यंत सूट आहे. म्हणजे जेवढे रक्कम वर्षाला विम्याचा हप्ता म्हणून भरतात त्या रकमेवर जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत सूट मिळते.

तसेच विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्यानंतर नॉमिनीला मिळालेले रक्कम सुद्धा करमुक्त आहे, ही पॉलिसी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता किंवा पोस्टाच्या एजंट करून सुद्धा घेऊ शकता, किंव्हा पोस्टाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा ऑनलाईन ही पॉलिसी घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Public Policy In India :या योजनेत 5068 रुपये जमा करून 10 वर्षांनी मिळणार 7.25 लाख रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!