E Shram Card Benefits In Gujarati :ई-श्रम कार्ड धारकांसाठी मोठी बातमी; आता मिळणार इतका लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E Shram Card Benefits In Gujarati ई-श्रम कार्ड धारकासाठी मोठी बातमी केंद्र शासनाच्या माध्यमातून आली आहे, जर इस्रम कार्ड असेल तर हा लेखातली माहिती नक्की वाचा किंवा इस्रम कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर यामधून तुम्हाला बेनिफिट खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार….

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करत असंघटित कामगारांना अपघात विमा प्रदान करणेबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागांतर्गत तीन नोव्हेंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

E Shram Card Benefits In Gujarati 

श्रम कार्ड धारकों को मिलेगा ₹1000 करें खाता अभी चेक

काय आहे शासन परिपत्रक ?

  • असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षिता पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला आहे.
  • त्या अनुषंगाने 26/8/2021 पासून असंघटित कामगाराची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर सुरू करण्यात आली असून ई-श्रम पोर्टल वरील नोंदणीत असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.
  • त्या अनुषंगाने नोंदणी करत असंघटित कामगार दावेदारांकडून दावे आणि तक्रारी अनेक राज्यांना प्राप्त झाले आहे.
  • ई-श्रम पोर्टलवरील दिनांक 26/8/2021 ते दिनांक 31/3/2022 पर्यंत नोंदीत असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचा केंद्रशासनामार्फत निर्णय घेण्यात आला आहे.
  • केंद्र शासनाच्या माध्यमातून ई-श्रम कार्डासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे.
E Shram Card Benefits In Gujarati 

GR 📑 पाहण्यासाठी क्लिक करा

अर्ज कोठे आणि कसा करावा E Shram Card Benefits In Gujarati 

  • सदर ऑनलाईन दावे निकाली काढण्यासाठी केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे कार्यप्रणाली जारी करण्यात आली असून,
  • ऑनलाईन एक्स-ग्रेसिया म्हणजे (सानुग्रह) मॉडेल कॉलनीत करण्यात येणार आहे.
  • सदर मॉडूयल सह जे सुरळीत कामकाजासाठी केंद्र शासनामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 28/8/2023 रोजी आयोजित करण्यात आले होते.
  • सदर प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे व कार्य प्रणाली पुढील कारवाई करता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन केली जाईल.
  • सदर जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हे सदस्य सचिव असतील.
E Shram Card Benefits In Gujarati 

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) फायदे, व्याज

  • तसेच कामगार अधिकारी हे समिती सदस्य सुद्धा असणार आहे जो मॉडेल देण्यात आलेला आहे ते समजून घ्या भरपूर असा मोठा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • हा केंद्र शासनाच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड धारकांसाठी जो विमा दिला जाणार आहे यासाठीचा हा निर्णय आहे.
  • कारण आता जे ई-श्रम कार्डधारक आहे अशा ई-श्रम कार्डधारकांना आता अपघात विमा आहे तो केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जात आहे.
  • या संदर्भासाठी ही माहिती देण्यात आली आहे जर या संदर्भात डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर वर GR ची लिंक दिलेली आहे. E Shram Card Benefits In Gujarati 
  • त्यावर क्लिक करून याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “E Shram Card Benefits In Gujarati :ई-श्रम कार्ड धारकांसाठी मोठी बातमी; आता मिळणार इतका लाभ”

Leave a Comment

error: Content is protected !!