Pik Vima Online :या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५% पीक विमा देण्याची कार्यवाही सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Online शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात झालेली आहे, प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25% अग्रीम पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात विमा कंपन्या तयार झाल्या असून,

खरीप पिक विमा योजनेत 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड हा निकष लागू झाल्याने एकूण नुकसान भरपाईच्या 25% अग्रीम रक्कम ही १६ जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही विमा कंपन्या व कृषी विभागाने सुरू केली आहे. 16 जिल्ह्यातील 25 लाख शेतकऱ्यांना 1 हजार 352 कोटी रुपयांची रक्कम ही 25 टक्के अग्रिम पिक विमा नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे.

Pik Vima Online 

शेतकऱ्यांचे कर्ज झाले माफ; तुमचे झाले की नाही पहा

शेतकऱ्यांना मिळणार 25 अग्रीम पिक विमा

  • Pik Vima Online यासाठी आता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची पडताळणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे.
  • प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम मदतीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्डला लिंग असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
  • त्यामुळे नुकसान भरपाईची 25% अग्रीम रक्कम घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे हे आवश्यक आहे.
  • यामुळे बनावटगिरी करणाऱ्यांना चाप बसणार असून योग्य लाभार्थ्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे, असे कृषी विभागातील सूत्राने सांगितले आहे.
  • कारण की 25% अग्रीम मदतीची रक्कम ही शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही विमा कंपन्या व कृषी विभागाने सुरू केली आहे.
  • त्यासाठी शेतकऱ्यांची पडताळणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे मात्र या पडताळणी अनेक बनावट अर्जदारांनी दुसऱ्याच्या नावावर शेती दाखवून अर्ज केल्याचे आढळून आले आहे.
  • आणि अर्ज करताना बँक खाते क्रमांक स्वतःचा ठेवून इतर तपशील संबंधित क्षेत्राचा कायम ठेवला आहे.
  • त्यामुळे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या नावावर दिसत असली तरीसुद्धा प्रत्यक्षात रक्कम मात्र बनवून अर्जदाराच्या खात्यावर जमा होण्याची भीती आहे.
  • त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला नुकसान भरपाईचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने आधार क्रमांक जोडलेले बँक खाते ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Pik Vima Online 

27 नोव्हेंबरला होणार खात्यावर जमा

तसेच कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली असून सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करण्याचे शिफारस केली आहे. आधार क्रमांक अनिवार्य केल्यानंतर 25% अग्रीम रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे,

राज्यात पीएम किसान तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाला जोडलेले आहे. हे शेतकरी प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत देखील सहभागी झालेले आहे, त्यामुळे नुकसान भरपाई देताना फारशी अडचण येणार नाही असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या जिल्ह्यामध्ये मिळणार अग्रीम Pik Vima Online 

नाशिक, जळगाव, नगर, सातारा, सोलापूर, परभणी, कोल्हापूर, जालना, नागपूर, औरंगाबाद, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, पुणे, धाराशिव, हे 25 पीक विमा मिळणार आहे.

Pik Vima Online 

लिस्ट में अपना नाम देखें

  • यापूर्वी आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नसल्यामुळे नुकसान भरभराची रक्कम संबंधित शेतकऱ्याला मिळत नव्हती ही रक्कम तसेच पडून राहत होती असेही कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
  • तर अशा प्रकारे आता नुकसान भरपाईची रक्कम पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
  • आणि हे नुकसान भरपाईची रक्कम घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
  • आणि ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी लगेच बँक खाते हे आपल्या आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे.
  • जेणेकरून त्यांना नुकसान भरपाई 25% रक्कम ही येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
Pik Vima Online 

पुढचे 5 वर्षे मिळणार मोफत धान्य

वाशिमबाबत संभ्रम

  • Pik Vima Online पीक विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.
  • त्यातून बुलढाणा, बीड व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील अपील राज्यस्तरावर केले होते.
  • ही सुनावणी पूर्ण झाली असून त्यानुसार बुलढाणा, बीड – जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करत संबंधित विका कंपन्यांनी अग्रीम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे परंतु वाशिम जील्ह्याबाबत संभ्रम कायम आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!