Onion Rate Today Pune :कांदा अनुदान 350रू. या जिल्ह्याकरीता अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today Pune मध्यंतरीच्या काळामध्ये कांद्याचे दर खूप घसरल्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते अशा मध्ये शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनातर्फे ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा झालेला होता.

त्या अनुषंगाने शासनाकडून निधी वितरित करण्याबाबत जीआर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला होता, त्याच जीआर च्या अनुषंगाने आता परत एकदा 7 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने शासन शुद्धिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहे.

सन 2022 23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल अनुदान देणे बाबत, कांदा अनुदान बाबत आधी जो जीआर प्रकाशित झालेला होता त्या जीआर मध्ये या शासन शुद्धिपत्रिका अन्वये आता कोणता बदल हा करण्यात आलेला आहे ते जाणून घ्या, हे शासन शुद्धीपत्रक डाऊनलोड करायचा असेल तर याची लिंक खाली दिलेली आहे..

Onion Rate Today Pune 

जी. आर. पाहण्यासाठी 📑 👀 👉 येथे क्लिक करा

काय आहे शासन सुद्धिपत्रक

  • Onion Rate Today Pune आधीचा जो जीआर प्रकाशित केलेला होता त्या जीआरमध्ये परिच्छेद दोन पॉईंट एक मध्ये पुढील प्रमाणे नमूद केलेले होते.
  • जिल्हा निबंधक सहकारी संस्था जिल्हा धाराशिव अहवालानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात आलेल्या 4 हजार 590 लाभार्थ्यांना अद्याप कोणतेही अनुदान वितरित झाले नसल्याने,
  • सदर पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण शंभर टक्के प्रमाणे अनुदानाची आवश्यक रक्कम रुपये 15 कोटी 81 लाख 34 हजार 771 रुपये सर्वप्रथम अदा करण्यात यावी.
  • तर या परिच्छेद दोन पॉईंट एक मध्ये शासनातर्फे या शासन शुद्धिपत्रकांवर सुधारणा करण्यात आलेली आहे.
Onion Rate Today Pune 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे Onion Rate Today Pune 

शासन निर्णय दिनांक एक 11 2023 मधील परिच्छेद क्रमांक 2.1 मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे.

  • जिल्हा निबंधक सहकारी संस्था जिल्हा धाराशिव अहवालानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा, जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात आलेल्या 4 हजार 590 लाभार्थ्यांना अद्याप कोणतेही अनुदान वितरित झाले नसल्याने,
  • शासन निर्णय दिनांक 30/8/2013 व शासन पत्र दिनांक 15/9/2023 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार या लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम रुपये 20 हजार व त्यापेक्षा कमी आहे.
  • ज्या लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम 20000 व त्यापेक्षा कमी आहे त्यांना संपूर्ण अनुदान तसेच ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम 20 हजारापेक्षा जास्त आहे त्यांना कमाल 20000 रुपये इतक्या मर्यादेत अनुदान वितरित करण्यात यावे.
  • कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील जे काही लाभार्थी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे अनुदान हे जर 20000 रुपये असेल तर संपूर्ण रक्कम वितरित करण्याचे सांगण्यात आलेले आहे.
  • ज्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम 20 हजार रुपये पेक्षा जास्त होत असेल अशावेळी त्यातील 20000 रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी असे या शासन शुद्धिपत्रकान्वये सांगण्यात आलेल आहे.
Onion Rate Today Pune 

सातबारे उतारे बंद

पहिल्या टप्प्यात १४ जिल्ह्यांना अनुदान

कांदा अनुदानाचा निधी वाटप करण्यासाठी सरकारने टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. Onion Rate Today Pune 

त्यामध्ये ज्या जिल्ह्यांची कांदा अनुदानाची मागणी १० कोटींपेक्षा कमी आहे. अशा १४ जिल्ह्यांना (नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशीम) पहिल्याच टप्प्यात शंभर टक्के अनुदानाची रक्कम दिली आहे.

ज्या जिल्ह्यांच्या अनुदानाची रक्कम दहा कोटींपेक्षा अधिक आहे अशा १० जिल्ह्यांना (धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), उस्मानाबाद (धाराशिव), बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, नगर व नाशिक) दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेत 5068 रुपये जमा करून 10 वर्षांनी मिळणार 👀 👉 7.25 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Onion Rate Today Pune :कांदा अनुदान 350रू. या जिल्ह्याकरीता अपडेट”

Leave a Comment

error: Content is protected !!