sarkari karmchari : कर्मचाऱ्यांना आली आनंदाची बातमी; एक जुलै 2023 पासून डीए वाढ लागू झाला का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sarkari karmchari आता त्यांना 46% दराने डीए वाढ मिळेल हे आता निश्चित झाले आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाली आहे. जून 2023 चे AICPI निर्देशांकात आकडे समोर आले आहे निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. जो निर्देशांक 136 पॉईंट चार अंकावर पोहोचला आहे तर मे महिन्यात निर्देशांक 134.7 अंकावर होता तर जून मध्ये आता एक पॉईंट सात गुणांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार आता एकूण डीए स्कोअर 45.58% होता जो जून 2023 मध्ये वाढून 46.24% झालेला आहे.

पाहा सविस्तर माहिती

एक जुलै 2023 पासून डीए वाढ लागू झाला का ?

  • आता कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.
  • आणि सप्टेंबर महिन्यात सरकारकडून याची घोषणा होणार आहे.
  • नवीन दर जाहीर होईपर्यंत कर्मचाऱ्या जाहीर होईपर्यंत कर्मचाऱ्यांना केवळ 42 टक्के दराने वेतन दिले जाणार आहे.
  • मात्र नंतरच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांना पैसे दिले जातील.
  • या महागाई भत्त्यात वाढीचा लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
  • ज्यांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत पगार मिळत आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार जवळपास एक कोटीहून अधिक केंद्र कर्मचारी आणि पेन्शन धारकांना या वाढीचा थेट लाभ मिळणार आहे.
  • आणि नवीन दर एक जुलै 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. sarkari karmchari

महाडीबीटी शेतकरी योजना; यादी आली पहा आपले नाव आहे का?

sarkari karmchari दोनदा महागाई भत्ता दिला जाणार का ?

  • महागाई भत्ता दरवर्षी दुप्पट वाढतो आणि तो जाहीर केला जातो.
  • सरकारचे वित्त मंत्रालय त्यास मान्यता देते आणि औद्योगिक चलनवाढीच्या आकडेवारीची लिंक करून कामगार मंत्रालयाने ते ठरवले जाते.
  • यासाठी एक जानेवारी आणि 31 जुलै या तारखा निश्चित केले आहे.
  • पण साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर मध्ये त्यांची घोषणा केली जाते.
  • केंद्र सरकारचे कर्मचारी आता या वाढीचे आतुरतेने वाट पाहत आहे.

2 लाख तक का पर्सनल लोन माफ़ होगा; जानिए कैसे होगा लोन माफ ?

या सहामाहीत महागाई भत्ता किती वाढला ?

  • 2023 मध्ये ही महागाई भत्ता 4 टक्के वाढ झाली.
  • तर जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात एकूण 15 टक्के वाढ झाली आहे.
  • जुलै 2021 मध्ये दीड वर्षासाठी बंद करण्यात आलेला महागाई भत्ता एकाच वेळी 17% ने वाढवण्यात आला.
  • त्यानंतर जुलै 2021 मध्ये 3% जानेवारी 2022 मध्ये तीन टक्के तर जुलै 2022 मध्ये चार टक्के.
  • आणि त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये चार टक्के वाढ करण्यात आली एकूण 42 टक्के वर महागाई भत्ता पोहोचला आहे.
  • आता जुलै 2023 मध्ये पुन्हा एकदा चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • अशा स्थिती तो आता 46 टक्के वर जाऊन पोहोचला आहे.
  • 2021 पासून चा हिशोब पाहिला तर दीड वर्षात महागाई भत्ता मध्ये सुमारे 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. sarkari karmchari
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “sarkari karmchari : कर्मचाऱ्यांना आली आनंदाची बातमी; एक जुलै 2023 पासून डीए वाढ लागू झाला का ?”

Leave a Comment

error: Content is protected !!