Land And Survey Records Goa :नाव टाका आणि सातबारा व सर्वे नंबर शोधा 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land And Survey Records Goa सर्व्हे नंबर किंवा गट नंबर माहिती नसेल पण सण माहिती असेल तर सातबारा कसा शोधायचा पाहा जमिनीच्या तुकड्याचा गट नंबर किंवा सर्वे नंबर माहिती नसेल तर तो फक्त नावाच्या आधारे कसा मिळवायचा आणि त्यानुसार सातबारा कसा शोधायचा हे जाणून घ्या. भूमी अभिलेख नावाने शासकीय वेबसाईट आहे.

ज्यावर लॉगिन करून योग्य त्या माहितीच्या आधारे सातबारा, आठ अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, व इतर कागदपत्र मिळवता येतात वेबसाईटची लिंक खाली दिली आहे या वेबसाईटवर आल्यानंतर ज्या जिल्ह्यामधील जमिनीचा सातबारा शोधायचा असेल त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा. अथवा लिस्टपैकी एक विभाग निवडून गो बटन क्लिक करा. काही वेळातच सिलेक्टेड विभागाकडे डायरेक्ट केले जाईल.

Land And Survey Records Goa 

दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज, 35% अनुदानही!

या वेबसाईटवर आल्यानंतर ज्या जिल्ह्यामधील जमिनीचा सातबारा शोधायचा असेल त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा. अथवा लिस्टपैकी एक विभाग निवडून गो बटन क्लिक करा. काही वेळातच सिलेक्टेड विभागाकडे डायरेक्ट केले जाईल जिथे सर्वप्रथम सातबारा आठ अ उतारा किंवा मालमत्ता पत्रक यापैकी सातबारा ऑप्शन टिक करून त्याखाली पुन्हा लिस्ट मधून जिल्हा सिलेक्ट करा. नंतर तालुका सेलेक्ट करून जमीन ज्या गावात आहे ते गाव लिस्ट मधून सिलेक्ट करा त्यानंतर सातबाऱ्याचा शोध घेण्यासाठी काही अतिरिक्त ऑप्शन्स स्क्रीनवर डिस्प्ले होतील सर्वे नंबर,

Land And Survey Records Goa 

डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढाण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

सातबारा कसा शोधायचा Land And Survey Records Goa 

  • गट नंबर,
  • अक्षरी सर्वे नंबर,
  • किंवा गट नंबर,
  • पहिले नाव,
  • मधील नाव,
  • आडनाव,
  • अथवा संपूर्ण नाव,
  • सर्वे नंबर किंवा गट नंबर माहिती नाही असे गृहीत धरून फक्त नावाच्या आधारे सातबारा सोधू शकता.
  • सातबारावर ज्या व्यक्तीचे नाव असल्याचे खात्री आहे किंवा ज्याच्या नावाने तो शोधायचा आहे त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव या वेबसाईट वर आल्यानंतर टाईप करा.
  • आणि नाव फक्त इंग्रजी भाषेतच टाईप करायचे आहे ज्यामुळे त्यापुढे शोधा बटन डिस्प्ले होईल त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन बॉक्स स्क्रीनवर उपलब्ध होईल.
  • ज्यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि त्या नावाच्या आधारावर जितके सातबारा उपलब्ध असतील ते सर्व या बॉक्समध्ये लिस्ट नुसार डिस्प्ले होईल.
Land And Survey Records Goa 

सातबारा वरील गट नंबर ऑनलाईन पहा

ऑनलाईन सातबाराची माहिती

  • Satbara शोधत असलेले नाव जर या लिस्टमध्ये उपलब्ध असेल तर त्या नावावर क्लिक करा आणि खाली नोंदणीसाठी मोबाईल नंबर एंटर करून त्याखाली सातबारा पहा या बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर आलेला कॅपचा कोड आहे तसा एंटर करून वेरिफाय कॅप्चर टू व्ह्यू सातबारा बटन क्लिक करा.
  • त्यानंतर सातबाऱ्याचे व्ह्यू ओन्ली कॉपी स्क्रीनवर ओपन होईल ज्यावर सर्व माहिती भोगवटादारांचे नावे,
  • क्षेत्र, फेरफार क्रमांक, कोळ, या सर्व माहिती सोबत सातबाराच्या डाव्या कोपऱ्यात गावाच्या नावाखाली जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर बघता येईल.
  • या पद्धतीने नावाच्या आधारे सातबारा शोधून त्यावरील गट नंबर किंवा सर्वे नंबर माहिती करून घेता येतो.
  • आता गट नंबर किंवा सर्वे नंबर नुसार डिजिटल सातबारा जो सर्व ठिकाणी मान्य असतो तो फक्त पंधरा रुपयांची शुल्क फी भरून ऑनलाईन कसा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा Land And Survey Records Goa 
Land And Survey Records Goa 

PM किसान ट्रैक्टर योजना 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!