SBI Dairy Loan दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज मिळणार आहे. आणि या कर्जासाठी एक बाब म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे शेती वगैरे काहीच गहाण देण्याची गरज नाही तरी या कर्जासाठी आपल्या जवळच्या स्टेट बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे,
SBI Dairy Loan
आणि त्यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना हमी म्हणून कोणत्याही प्रकारची मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही तसेच इतरांच्या तुलनेत त्यावरील व्याजदरातही खूप कमी सवलत मिळणार आहे.

80% अनुदानावर मिळणार गाय, म्हैस, शेळी
तर स्टेट बँक ऑफ इंडियाने ही योजना सुरू केली असून दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो तरी या उद्योगाला चालण्या देण्यासाठी शासनाकडून सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज ही सहज मिळते आणि आर्थिक मदतही मिळते तर यासाठी शेतकऱ्यांना किती कर्ज मिळणार आहे जाणून घ्या.
अनुदानावर मिळवा मिल्किंग मशीन
- SBI Dairy Loan स्वयंचलित दूध संकलन प्रणाली मशीन खरेदी करण्यासाठी बँक जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत कर्ज देणार आहे.
- डेअरी इमारत बांधकामासाठी दोन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळेल.
- दूध वाहन खरेदीसाठी 3 लाख रुपये आणि त्याबरोबर दूध थंड ठेवण्यासाठी शितकरण यंत्र बसवण्यासाठी 4 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे.
- तर असे एकूण 6 ते 7 लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे.

50% अनुदानावर पशु संवर्धन योजना
परतफेड कालावधी SBI Dairy Loan
- या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी आपल्या मनाने घेता येणार असून, 6 ते 5 वर्षापर्यंत ही फेड तुम्हाला घेता येणार आहे.
- तर या कर्जाची विशेष बाब म्हणजे कर्ज घेताना शेतकऱ्यांना कोणती मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही.
- यासाठी विविध प्रणाली द्वारे दुग्ध उद्योगता विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी 25% पर्यंत अनुदान सुद्धा मिळू शकत.
अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा
येथे करा अर्ज
- जर आरक्षित कोट्यातून असाल आणि 33 टक्के अनुदान मिळायचे असेल तर दहा जनावरांसह हा व्यवसाय सुरू करावा लागणार आहे.
- त्यासाठी प्रकल्पाची फाईल तयार करून नाबार्डच्या कार्यालयात संपर्क साधावा.
- आणि खाली नाबार्ड बँकेची एक लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून यासाठी संपर्क सुद्धा साधू शकता.
- आणि 35 ते 25% पर्यंत अनुदान सुद्ध मिळू शकतात तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ही महत्त्वाची योजना अमलात आली आहे. SBI Dairy Loan
- ज्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यानी आपल्या जवळच्या शाखेचे संपर्क साधून खादी ग्राम असो, PMEGP असेल, किंवा CMGP असो या योजने संदर्भात चर्चा करून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता.

योजनेचा अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा
5 thoughts on “SBI Dairy Loan :दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज, 35% अनुदानही!”